पुणे दि २७ :- पुणे महापालिकेच्या वतीने कोथरूड परिसरात रस्ता रंदी करीता बांधकामावर अतिक्रमणची धडक कारवाई सुरु केली आहे. कोथरूड येथे अतिक्रमणावर आज दि २७ रोजी सकाळपासून कारवाई केली आहे.व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली . सदर कारवाईमध्ये कोथरूड सागर कॉलनी येथे रस्ता रुंदी मध्ये येणारी जवळपास सत्तर ते ऐंशी घरे झोपड्या व दुकाने हटविण्यात आली आहेत
सदर कारवाई माधव जगताप उपायुक्त अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम निर्मूलन नितीन उदास उपायुक्त संदीप कदम सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ,सदर कारवाईसाठी स्थानिक पोलीस व मनपा कडील पोलीस असा 40 पोलिसांचा स्टाफ कार्यरत होता त्याचबरोबर मनपा अतिक्रमण विभागाकडील तीस बिगारी तीन जेसीबी इत्यादी मनुष्यबळ व यंत्रणा
उपस्थितीत कारवाई करण्यात आली .