• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

डेक्कन आणि हांडेवाडीत वाहतूक व पार्कींग व्यवस्थेत बदल

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/03/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि. 3 :- डेक्कन आणि हांडेवाडीतील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी खेरीज अन्य वाहनांसाठी पार्कींग व वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असल्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार डेक्कन येथील व्हिनेस लेन मधील उपलेन कॅप्टन विवेक घाटपांडे पथ आणि हॉटेल गुडलक लेन (गुडलक हॉटेल ते सुवर्ण स्मृती मंगल कार्यालय मेन गेट पर्यंत रस्त्याचे) दोन्ही बाजूला नो पार्कींग करण्यात आली आहे. यापूर्वी याठिकाणचे पार्कींगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात यावेत.
तसेच हांडेवाडी येथील सय्यदनगर रेल्वे गेट ते अमर स्वीट चौक पर्यंत आणि वाडकरमळा ते सय्यदनगर रेल्वे गेट भुयारी मार्ग येथे एकेरी वाहतूक करण्यात येत आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous Post

कर्जत पोलिसांची उत्तुंग कामगिरी;बेवारस गाड्या केल्या मुळ मालकांना परत

Next Post

बंजारा समाजातील पीडित तरूणीचे बदनामी थांबवा अन्यथा आंदोलनाचा इशारा अ‍ॅड.डॉ.रमेश खेमू राठोड

Next Post

बंजारा समाजातील पीडित तरूणीचे बदनामी थांबवा अन्यथा आंदोलनाचा इशारा अ‍ॅड.डॉ.रमेश खेमू राठोड

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist