• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Wednesday, June 18, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

महिला दिनानिमित्त मुली व महिलांना दिले आत्मनिर्भरतेचे धडे;पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
09/03/2021
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

कर्जत दि.०९ :- :-दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरुक करणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतात. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचंही आयोजन केले जाते.

मुलींना कुटुंबाप्रमाणेच आपलं हक्कच ठिकाण वाटावं यासाठी कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अनोखी संकल्पना मांडली.या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद मिळाला पोलीस ठाण्यात मुली आणि महिलांनी निर्भय पणे यावे, आपल्या तक्रारी सांगाव्यात यासाठी आज कर्जत पोलिसांनी कर्जत शहरातील शाळा आणि कॉलेज च्या मुलींची सहल कर्जत पोलीस ठाण्यात काढली.महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाकडून नेहमी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे.
मुलींना बऱ्याच ठिकाणी जसे रहातो त्या परिसरात, बस स्थानकावर, प्रवासात येता-जाता, शाळा कॉलेज च्या परिसरात, ओळखीच्या नातेवाईकांकडून, अनोळखी फोन व्हाट्सअप्प वरून त्रास होत असतो. मुलींना तक्रार करण्याची इच्छा असते. परंतु आपल्याला लोक काय म्हणतील, आपलीच बदनामी होईल या भीतीने मुली तक्रार देत नाहीत. सर्व त्रास सोसत असतात.दिवसेंदिवस महिलांचे अत्याचार वाढत चालले आहे. महिला ह्या महिलांना न्याय देऊ शकतात, असं आपण म्हणू शकतो ही संकल्पना राबवली आहे. या सर्व तक्रारी देण्यासाठी मुलींनी पुढे येण्यासाठी, मुलींना बोलते करण्यासाठी हा कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अल्पसा प्रयत्न केला आहे.महिला दिनानिमित्त दादा पाटील महाविद्यालय,अमरनाथ विद्यालय,कोटा इंग्लिश मिडीयम स्कूल,डायनॅमिक स्कूल, कन्या शाळा येथील 200 मुलींनी आणि त्यांच्या शिक्षिका यांना पोलीस ठाण्यात कशा प्रकारे कामकाज चालते याबाबत तक्रार कशी घेतली जाते,महिला कशा प्रकारे तक्रार देऊ शकतात,भरोसा सेल,ठाणे अंमलदार, क्राईम रूम, गोपनीय विभाग, तपासी अंमलदार अशी सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान शबनम शेख, मनोज लातूरकर, अमित बर्डे यांनी दिली.यावेळी पोलीस स्टेशन मार्फत मुलींना अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती.खूप चांगल्या प्रतिक्रिया मुलींनी व्यक्त केल्या.

श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे

Previous Post

पुणे शहर पोलीस आयुक्तांनी व्टिटर लाईव्हव्दारे पुणे शहर नागरीकांशी साधला संवाद

Next Post

चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या 8 जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

Next Post

चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या 8 जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist