• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Thursday, June 19, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मटका किंग ‘नंदू नाईक व गँगस्टर ‘ आंदेकर ‘ यांना पुणे शहर पोलिस आयुक्तांचा दणका

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
10/03/2021
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे १० : – पुणे शहर पोलिसांचा गँगस्टर आणि सक्रिय टोळ्यांना दणका व पुणे शहरात गँगस्टर व टोळ्यांना लगाम लावण्याचा धडाका चालू केला आहे व आता अवैध धंदे करणाऱ्यापर्यंत येऊन पोहचला असून, आज मध्यवस्तीमधील प्रसिद्ध आंदेकर टोळीवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात मटका किंग नंदू नाईकचा देखील समावेश आहे. या मोक्काने मात्र,पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, अवैध धंदे करणाऱ्यांच्या मनात देखील पुणे शहर पोलिसांची धडकी भरली आहे.याप्रकरणी सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा राणोजी आंदेकर (वय 60), नंदू नाईक व ऋषभ आंदेकर (वय 22), हितेंद्र यादव (वय 32), दानिश शेख (वय 28), योगेश डोंगरे (वय 28), विक्रम शितोळे (वय 34), अक्षय अकोलकर (वय 28), स्वराज उर्फ शक्ती वाडेकर (वय 19), प्रतीक शिंदे (वय 18), यश चव्हाण (वय 19), देविदास उर्फ देवा गालफांडे (वय 21), वैभव शहापुरकर (वय 19) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत.
याबाबत ओंकार गजानन कुडले (वय 21,रा. बांबु आळी, गणेश पेठ) या तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
टोळी प्रमुख बंडू आंदेकर आणि नंदू नाईक दोघे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. दरम्यान, मध्यवस्तीत आंदेकर टोळीची दहशत आहे. कुडले व आंदेकर टोळीतल्या काही जणांचे वाद होते. कुडले आंदेकर टोळीच्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याने ( दि. 21 फेब्रुवारी) तयाच्यावर कोयत्याने वार केले होते. कुडलेवर बंडू आंदेकरच्या सांगण्यावरून साथीदारांनी वार केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करत मध्यरात्री बंडू आंदेकर व ऋषभ याला पकडण्यासाठी मोठा फोजफाटा घेऊन पोलीस गेले होते. यावेळी काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

Previous Post

पुणे शहर पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी टोळयांना दणका घायवळ टोळीचे प्रमुख सह मोक्का अंतर्गत कारवाई

Next Post

कला परिवार हडपसर कडून गरजवंतांना अपघाती विमा पॉलिसीचे वाटप

Next Post

कला परिवार हडपसर कडून गरजवंतांना अपघाती विमा पॉलिसीचे वाटप

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist