• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आंबा महोत्सवाचे पुण्यात आयोजन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
31/03/2021
in व्यवसाय जगत
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ३१ :- शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत तसेच “ना नफा ना तोटा” या संकलेपनेतून ‘ओसवाल जैन आंबेवाले’ यांनी आंबा महोत्सवाचे आयोजन केले असून या महोत्सवाचे उद्घाटन पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गुरुवार पेठ येथील श्री गोडी पार्श्वनाथ मंदिर ट्रस्ट येथे विजय भंडारी उपसंचालक जितो अॅपेक्स व ओमप्रकाश रांका अध्यक्ष जितो यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी राजमल ओसवाल, नगरसेवक अजय खेडेकर, प्रमोद ओसवाल, शैलेश ओसवाल, राजेश बोबरा आणि लच्छूभाई असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

विजय भंडारी म्हणाले, कि नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या केशरसह कोकणातील हापूस, देवगड, कर्नाटकी तसेच हैद्राबादी असे विविध आंब्याची चव ग्राहकांना चाखायला मिळणार आहे. ओमप्रकाश रांका म्हणाले, कि पुण्याच्या मध्यभागी ओसवाल जैन आंबवाले या तरुणांनी सुरु केलेला आंबा महोत्सव हा उपक्रम कौतुकास्पद असून पुण्याच्या मध्यभागी असलेल्या महोत्सवामुळे मध्यभागी राहणाऱ्या लोकांना या महोत्सवाचा लाभ घेता येणार आहे.

हा आंबा महोत्सव सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत खुला ठेवण्यात येणार आहे. तसेच पुणेकरांना कोकणातील व इतर राज्यातील आंबे या ठिकाणी मिळणार आहेत. अशी माहिती प्रमोद ओसवाल “ओसवाल जैन आंबेवाले” यांनी दिली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मांगीलाल सोलंकी यांनी केले.

Previous Post

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा निर्णय ; ऑनलाइन दर्शन घेण्याचे नागरिकांना आवाहन

Next Post

व्हिडीओ कॉल उचलताच तरुणी कपडे काढू लागली , त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

Next Post

व्हिडीओ कॉल उचलताच तरुणी कपडे काढू लागली , त्यानंतर घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist