• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

शनिवारी पुणे बोट क्लब रोड, ताडिवाला रोड, ढोले पाटील रोड परिसरातील वीज बंद राहणार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
10/06/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

महावितरणच्या नायडू उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलणार

पुणे, दि. १० :- महावितरणच्या पुणे बंडगार्डन विभाग अंतर्गत नायडू उपकेंद्रातील 10 एमव्हीए क्षमतेचे अजस्त्र पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बदलण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. 12) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बोट क्लब रोड, वाडिया कॉलेज, ढोले पाटील रोड, ताडिवाला रोड, बंडगार्डन रोड आदी परिसरातील सुमारे 8 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.महावितरणच्या नायडू उपकेंद्रातील 10 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रॉन्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे तो बदलणे अत्यावश्यक झाले आहे. नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर उपलब्ध झाला असून तो बसविण्याचे काम शनिवारी (दि. 12) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी या उपकेंद्रातील सहा पैकी पाच 22/11 केव्ही उच्चदाब वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर नायडू हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटलचा वीजपुरवठा सुरु ठेवण्यासाठी उर्वरित एका उच्चदाब वाहिनीचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु ठेवण्यात येणार आहे. सध्या वर्क फ्रॉम होमसह संचारबंदीनंतर आयटी कंपन्या, खासगी व सरकारी कार्यालये सुरु झाल्यामुळे तसेच ऑनलाईन परीक्षा सुरु असल्यामुळे गुरुवारऐवजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी शनिवारी पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बदलण्याचे काम करण्यात येत आहे.
नायडू उपकेंद्रांतील पूर्वनियोजित कामामुळे सुमारे 8 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा शनिवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत बंद राहणार आहे. यासंदर्भात महावितरणकडे नोंदणीकृत असलेल्या मोबाईलधारक संबंधीत वीजग्राहकांना ‘एमएसएम’द्वारे पूर्वमाहिती देण्यात येत आहे. बंडगार्डन रोड, बोट क्लब रोड, राजगुरु चौक, भाजी मार्केट, ताडिवाला रोड, नारंगी बाग रोड, बोट क्लब सोसायटी, कपिला टॉवर, ढोले पाटील रोड, टाटा मॅनेजमेंट एरिया, अतूर पार्क, नायर रोड, मंगलदास रोड, वाडिया कॉलेज रोड, नठाण रोड, सिटी पॉईंट, सिटी टॉवर, माणिकचंद ऑयकॉन एरिया, साई राधे कॉम्प्लेक्स, आरबीएम मिल आदी परिसरासह सेवेज प्लांटचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे अशी विनंती महावितरणकडून करण्यात आली आहे.

Previous Post

सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या आरोपीच्या अवघ्या बारा तासात आवळल्या मुसक्या;श्रीगोंदा पोलिसांची कामगिरी

Next Post

25 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी शिक्रापूरचा तलाठयासह खासगी व्यक्ती अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

25 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी शिक्रापूरचा तलाठयासह खासगी व्यक्ती अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist