• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

भारतीय दलित कोब्राच्यावतीने दलित सन्मान मोर्चाचे आयोजन

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/09/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.०१ :- दलित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात दलित कोब्रा संघटनेच्यावतीने पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले. शासनाच्या विविध खात्यात दलित अधिकारी आणि कर्मचारी यांना बदनाम करुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचे काम त्यांचे वरिष्ठ करत आहेत. तसेच बिल्डरांच्या हिताकरता शहरासह उपनगरातील झोपडापट्टी जबरदस्तीने हटविण्याचे काम महापालिकेतील आणि राज्यातील सत्ताधारी करत आहेत. त्यांचा हा डाव हाणून पाडण्याकरता ‘दलित सन्मान मोर्चा’ काढण्यात आला असल्याची माहिती भारतीय दलित कोब्राचे संस्थापक अ‍ॅड. भाई विवेक चव्हाण यांनी दिली.

यावेळी बार्टी आणि यशदा चे निवृत्त संचालक रविंद्र चव्हाण, निवृत्त अधिकारी नरेंद्र भगतकर, निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक प्रताप वाघमारे, प्रा. डॉ. माधव गवई, राहुल डंबाळे, श्याम गायकवाड, सारिका बोरडे, गुलाब कांबळे, सचिन भालेराव, दत्ता पोळ, रितेश गायकवाड, स्वप्निल वाघमारे, राहूल बोरडे उपस्थित होते.

मोर्चाचे मुख्य संयोजक संतोष तायडे म्हणाले की, गेल्या काही दिवसांमध्ये अनुसुचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर खोटेनाटे आरोप करुन त्यांची बदनामी केली जात आहे. त्यांचे मनोबल खच्ची करुन त्यांच्यावर दबाव टाकून तणावात ठेवले जात आहे. अ‍ॅड. भाई विवेक चव्हाण हे राज्यात दलितांचे वकील म्हणून ओळखले जातात. केवळ जातीय भावनेतून त्यांना कोर्टाच्या कामकाजामध्ये सहभाग घेऊ दिला गेला नाही. उलट त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे दलितांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. दलितांना निर्भय व प्रामाणिकपणे काम करता यावे याकरिता दलित सन्मान मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे संतोष तायडे यांनी सांगितले.

अ‍ॅड. भाई विवेक चव्हाण म्हणाले, यापुढे जर दलित अधिकारी आणि झोपडवपट्टी धारकांवर अन्याय केल्यास हटके पध्दतीने दलित कोब्राच्या वतीने उत्तर दिल जाईल.

Previous Post

जनावर चोरी करणारे तीन जण गजाआड;श्रीगोंदा पोलिसांची कामगिरी

Next Post

पेडगाव ते श्रीगोंदा मंजूर रस्त्याचे काम त्वरीत चालू करा अन्यथा ठिय्या आंदोलनाचा इशारा- प्रशांत ओगले

Next Post

पेडगाव ते श्रीगोंदा मंजूर रस्त्याचे काम त्वरीत चालू करा अन्यथा ठिय्या आंदोलनाचा इशारा- प्रशांत ओगले

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist