• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

रामपथ यात्रा ट्रेनला ग्रीन सिग्नल, पुण्याहून अयोध्येला रवाना

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/11/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२७ :- पुण्याहून अयोध्येसाठी रामपथ यात्रा स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून ही ट्रेन पुण्याहून आज अयोध्येला रवाना. सुरु करण्यामागील मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देणे आहे. त्याचसोबत यामध्ये ग्रामीण भागातील काठी ठिकाणे ७ दिवस ८ रात्रीसाठी फिरता येणार आहेत. या ट्रेनमध्ये स्लिपर क्लार आणि एसी-३ टियरचे कोच असणार आहेत.

IRCTC ने राम भक्तांसाठी स्पेशल टुरिस्ट ट्रेन चालवली आहे. या ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना अयोध्या ते चित्रकूट आणि वाराणसी अशा एकूण सहा शहरांमध्ये अत्यंत कमी खर्चात तीर्थयात्रा करता येणार आहे. भारतीय रेल्वेच्या या ट्रेनचे नाव रामपथ यात्रा स्पेशल टुरिस्ट ट्रेन असून याअंतर्गत प्रवाशांना सात रात्री आठ दिवसांचे प्रवास पॅकेज दिले जाणार आहे.

यासंदर्भात माहिती देत रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा म्हणाल्या की,’या ट्रेनच्या शुभारंभाचे उद्दिष्ट तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना देणे, ७ दिवस आणि ८ रात्रीच्या सहलीत तीर्थक्षेत्रे कव्हर करणे हे आहे. ही ट्रेन स्लीपर क्लास आणि एसी-3 टियरसह चालेल.’दरम्यान, या पॅकेजअंतर्गत स्लीपर आणि थर्ड एसी अशा दोन श्रेणी निवडल्या जाऊ शकतात. स्लीपर निवडण्यासाठी प्रति व्यक्ती ७,५६० रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे, थर्ड एसी निवडण्यासाठी प्रति व्यक्ती १२,६०० रुपये मोजावे लागतील. या पॅकेजअंतर्गत रेल्वे प्रवास, धर्मशाळा किंवा सामान्य हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, ऑन-साईट पाहणे आणि नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दिले जाईल. तपशीलवार माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट पाहू शकता. ही ट्रेन २५ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ पर्यंत दररोज धावेल. या पॅकेजअंतर्गत प्रवासी सात रात्री आठ दिवस प्रवास करतील

Previous Post

महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यासाठी अधिकाऱ्यांच्या मदतीने रचलेले राजकीय षड्यंत्र – उज्वल केसकर

Next Post

1 जानेवारीपासून राज्यभरात ऑनलाईन बांधकाम परवानगी

Next Post

1 जानेवारीपासून राज्यभरात ऑनलाईन बांधकाम परवानगी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist