• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, July 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

अनधिकृत अतिक्रमणावर पुणे वन विभागाचा हातोडा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
18/12/2021
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि.१८: – मौजे पिसोळी (अंतुले नगर) वन परिक्षेत्रातील कोंढवा येथील राखीव वनक्षेत्रावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याप्रकरणी पुणे वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.

मौजे पिसोळी (अंतुले नगर) वन परिक्षेत्रातील कोंढवा येथील राखीव वनक्षेत्र स. नं ३० मधील १.०३ हे. आर. राखीव वनक्षेत्रावर द्वारकाधीश गोरक्षा गोशाळा यांनी बेकायदेशीरपणे केलेल्या अतिक्रमणावर वनविभागाने कारवाई केली असून अतिक्रमण निष्कासित करण्यात आले आहे. गोठ्यामधील १६ गुरांची रीतसर वैद्यकीय तपासणी करून गुरांना पुणे पांजरपोळ ट्रस्ट भोसरी येथे ठेवण्यात आले आहे.

कारवाईला वारंवार अडथळा आणल्या प्रकरणी वेदांग कानडे या तरुणावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. समाज माध्यमावर चुकीची माहिती प्रसिद्ध करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आशुतोष झा व शिवशंकर स्वामी यांच्यावरही सायबर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविण्यात आली आहे. अतिक्रमण धारक द्वारकाधीश गोरक्षा गोशाळा यांच्यावर गुन्हा दाखल असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

कारवाई कायदेशीररीत्या करण्यात आली असून समाज माध्यमाद्वारे कुणीही चुकीची माहिती प्रसारित करू नये तसेच त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये.असे करताना आढळल्यास पोलिसांकडे तक्रार करून कारवाई करण्यात येईल असे वनक्षेत्र अधिकारी पुणे यांनी कळविले आहे.

Previous Post

पुण्यात गुंडांचा धुडगूस, वाहनांची तोडफोड तर काही तासातच पुणे शहर पोलिसांनी गुंडांना केले गजाआड

Next Post

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेट ‘वर पोलिसांची धाड , 5 महिलांची सुटका ;

Next Post

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेट 'वर पोलिसांची धाड , 5 महिलांची सुटका ;

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist