• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

गजानन मारणेची एम.पी.डी.ए अंतर्गत कारवाईची मुद्दत.संपल्यानंतर आज जेलमधून सुटका ;

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
06/03/2022
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.०६ :- एमपीडीए कायद्यांतर्गत पुण्यातील गजानन मारणे यांची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी गजानन मारणे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती. त्याची मुदत आज संपल्याने गजानन मारणे याची नागपूर कारागृहातून सुटका करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड.विजयसिंह ठोंबरे यांनी दिली. गजानन मारणे याला सुरुवातीला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यानंतर त्याची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली होती.
गजानन मारणेची दोन खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने त्याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. कारागृहातून बाहेर येतात गजानन मारणे टोळीने बेकायदा जमाव जमवून फटाके वाजवले. तसेच आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली. हा प्रकार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे घडला. याप्रकरणी मारणेसह त्याच्या साथीदारांवर पुणे , पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. गजानन मारणे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती. त्याची मुदत आज संपल्याने गजानन मारणे याची नागपूर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे

Previous Post

पुणे मेट्रोच्या उद्‌घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून कॉंग्रेसची निदर्शने

Next Post

पुणे मेट्रोतून सायकलसह प्रवास करणारे शशांक वाघ पहिले ‘ पुणेरी ‘ सायकलस्वार !

Next Post

पुणे मेट्रोतून सायकलसह प्रवास करणारे शशांक वाघ पहिले ' पुणेरी ' सायकलस्वार !

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist