• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, July 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

दौंड येथे जुगार अड्डयावर पुणे ग्रामीण विशेष पथकाचा छापा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/03/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२७ :- पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना गोपनीय बातमीवरून विशेष पथकाने दौंड येथे कल्याण मटका जुगार अड्डयावर छापा टाकून करून ४ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांचेकडून सुमारे ५० हजाराचा माल जप्त केल्याची माहिती पुणे ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की दौंड शहरामध्ये आंबेडकर चौकाजवळील नेने चाळ येथे एका दुकानात राजेश उर्फ बंटी जाधव व रमेश जाधव हे दोघे आपले हस्तकांकरवी कल्याण व तारा मटका नावाचा जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी प्रोबेशनरी आय.पी.एस.तेगबिरसिंग संधू व सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांना माहिती काढून विशेष पथकामार्फत कडक कारवाई करणेबाबतच्या सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे दिनांक २६ मार्च २०२२ रोजी प्रोबेशनरी आय.पी.एस.तेगबिरसिंग संधू , सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे,

महेश गायकवाड व श्रीधर जगदाळे यांचे पथकाने दौंड शहरात मटका अड्डा चालत असलेल्या ठिकाणी साध्या वेशात जावून टेहळणी करून माहिती काढून सायंकाळी ०५.३० वा. चे सुमारास अचानक छापा टाकला असता तेथे १) रमेश शामराव जाधव वय ५० वर्षे रा.दौंड, गोवा गल्ली ता.दौंड जि.पुणे २) अजय नागनाथ जाधव वय ४९ वर्षे रा.दौंड, आंबेडकर चौक ता.दौंड जि.पुणे ३) आयु मौलाबक्ष शेख वय ५२ वर्षे रा.दौंड, खाटी गल्ली ता.दौंड जि.पुणे ४) सौदागर सिदाराम नरगमकर वय ६० वर्षे रा . दौंड, शालिमार चौक ता. दौंड जि.पुणे असे पावती पुस्तकावर आकडेमोड करून स्लिपा देवून कल्याण मटका नावाचा जुगार खेळवित व खेळत असताना आपले कब्जात रोख रक्कम २५,६२०/- तसेच मटका जुगार स्लीप बुके व इतर साहित्य असा एकूण रुपये ५०,८५०/- (पन्नास हजार आठशे पन्नास) रुपयाचा माल बाळगलेले मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता रमेश शामराव जाधव व त्याचा भाऊ राजेश उर्फ बंटी शामराव जाधव रा.दौंड हे दोघे मटका अड्डा चालवित असल्याचे व महेश प्रभाकर जोगळेकर रा.दौंड यांनी सदर दुकानाची जागा त्यांना मटका अड्डा चालविण्यासाठी दिली असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे त्या सर्वांचे विरूद्ध दौंड पोलीस स्टेशनला मुबई जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे.मटका अड्डयावर मिळून आलेले ४ आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला असून मटका अड्डा चालविण्यामध्ये आणखीन कोणी सहभागी आहेत काय? तसेच मटका अड्डयाचा पुढील कोण सुत्रधार आहे? याबाबतचा अधिक तपास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे करीत आहेत.निष्पन आरोपी राजेश उर्फ बंटी जाधव हा सध्या राजकिय पदावर कार्यरत असून त्याचेवर यापूर्वी गर्दीमारामारी १, जुगार ५ व सावकारी कायदा १ असे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. तसेच अटक आरोपी रमेश जाधव याच्यावर यापूर्वी जुगार कायदयान्वये एकूण ११ गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली प्रोबेशनरी आय.पी.एस. तेगबिरसिंग संधू , सहा. पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, महेश गायकवाड व श्रीधर जगदाळे यांनी केलेली आहे.

Previous Post

आई-वडिलांचा आशीर्वाद पाठीशी आसल्यामुळे महाराष्ट्र शासनामध्ये सेवा करण्याची संधी मला मिळाली पीएस आय,, रेश्मा सरगर यांचे उदगार.

Next Post

इंदापूर शहराचा थोड्याच दिवसात चेहरा बदलणार गिरवी येथील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे उद्गार. 

Next Post

इंदापूर शहराचा थोड्याच दिवसात चेहरा बदलणार गिरवी येथील विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे उद्गार. 

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist