• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

प्रसिद्ध संगीतकार ‘कुणाल – करण’ने संगितबद्ध केलेले आणि गायिका ‘सोनाली सोनावणे’ हीने गायलेले मालिकेचे टायटल ट्रॅक व्हायरल, प्रेक्षकांची मिळतेय पसंती

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
17/06/2022
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

अनेक लोकप्रिय मालिकांचे टायटल ट्रॅक आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी म्हणजे ‘कुणाल भगत’ आणि करण सावंत’. त्याच बरोबर संगीत विश्वात आपल्या सुमधूर आवाजाचा ठसा उमटवणारी ट्रेंडींग गायिका म्हणून ‘सोनाली सोनावणे’ प्रसिद्ध आहे. यांनी नुकतंच ‘योग योगेश्वर जय शंकर’ या मालिकेचं टायटल ट्रॅक केलं आहे. या मालिकेचं टायटल ट्रॅक गायिका सोनाली सोनावणे व गायक रविंद्र खोमणे यांनी गायले आहे तर कुणाल करण यांनी हे गाणं लिहीले असून संगितबद्ध ही त्यांनीच केले आहे. शिवाय या टायटल ट्रॅकचं रेकॉर्डींग कुणाल – करणच्या नवी मुंबई येथील एलीक्झर स्टुडीओमध्ये करण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेच्या टायटल ट्रॅकची तुफान चर्चा आहे.

संगीतकार कुणाल – करण मालिकेच्या टायटल ट्रॅक विषयी सांगतात, “या आधी आम्ही ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, किचन कल्लाकार, बॅंड बाजा वरात, महामिनिस्टर या मालिकेंचे टायटल ट्रॅक केले आहे. गायक रविंद्र खोमणे यांचा रांगडा आवाज आणि गायिका सोनाली सोनावणे हीचा मधाळ आवााज यांची सांगड या नव्या टायटल ट्रॅकमध्ये तुम्हाला अनुभवता येईल. आम्ही याआधी एकत्र काम केल्याने आमच्यात एक कम्फर्ट झोन आहे. त्यामुळे हसत्या खेळत्या वातावरणात हे टायटल ट्रॅक रेकॉर्ड करताना आम्ही खूप एन्जॉय केलं. या गाण्याविषयी सांगायचं झालं तर या गीताचे शब्द संगितबद्ध करताना त्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर दिसत होत्या. मनात एक वेगळाच भाव होता. आणि हे प्रत्यक्षात उतरण्यामागेही ईश्वराचे आशीर्वाद आहे. ‘योग योगेश्वर जय शंकर’ या अध्यात्मिक मालिकेचं टायटल ट्रॅक करण्याची संधी कलर्स मराठीने आम्हाला दिली त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो.”

गायिका सोनाली सोनावणे टायटल ट्रॅकच्या रेकॉर्डींग दरम्यानचा किस्सा शेअर करताना सांगते, “अनेक अल्बमची गाणी मी याआधी गायली आहेत. परंतु ब-याच दिवसांपासून माझी इच्छा होती की एखाद्या मालिकेचं टायटल ट्रॅक मला गायला मिळावं. आणि ती इच्छा योग योगेश्वर शिव शंकर या मालिकेमुळे पूर्ण झाली. त्यासाठी मी कुणाल – करण आणि कलर्स मराठीचे आभार मानते. मी संगीतक्षेत्रात पाऊल ठेवतानाच मला अनेक भावगीतं गायला मिळाली. आणि आता मालिकाविश्वात प्रवास सुरू करताना मला सुंदर असं अध्यात्मिक टायटल ट्रॅक गायला मिळणं. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सर्वच गाण्यांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. असचं प्रेम कायम असू द्या. हीच सदिच्छा!!”

Tags: गायिका 'सोनाली सोनावणेप्रसिद्ध संगीतकार 'कुणाल - करण
Previous Post

रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या व्यवसायांवर पोलिसांनचा दणका

Next Post

युवक काँग्रेसचे मोदी सरकारविरोधात भाजपा कार्यालयासमोर आंदोलन

Next Post

युवक काँग्रेसचे मोदी सरकारविरोधात भाजपा कार्यालयासमोर आंदोलन

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist