• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

30 दिवसांत 35 अवैध दारूविक्रेत्यांवर कर्जत पोलिसांच्या छापा 

_१ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त, इतर मुद्देमाल नाश; कर्जत पोलिसांचे कारवाई सत्र सुरूच_

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
11/12/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

कर्जत, दि..११ ;-कर्जत तालुक्यातील अवैध दारूविक्रीवर कर्जत पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरू असून तालुक्यातील विविध भागात कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात येत आहे. या अवैध दारूविक्रीवर कारवाई करत कर्जत पोलिसांनी महिनाभरात तब्बल ३५ दारूविक्रेत्यांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कारवाई करत १ लाख ४४ हजार ८३५/- हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

कारवाई केलेल्यांची नावे अशी,’रक्कम गोरख तांदळे (जलालपूर) सुरज तात्या काळे(नांदगाव),पूजा बिपिन पवार, नारायण किसन जांभळे,लंकेश चिवल्या काळे (राशिन), सतीश तुकाराम विरकर (बारडगाव), कोंडीबा दत्तू पावणे (पावणे वस्ती), महेश गंडीशा काळे (धालवडी), बसंती सचिन भोसले (चिलवडी), देविदास कुंडलिक भिवंडी (गायकरवाडी), जालिंदर रामा पवार (अत्तारवाडा), मंगल देविदास आगलावे (चिलवडी),गोरख पोपट भवाळ (धालवडी) कंदर शहाबुद्दीन शेख (पाटेवाडी), धनाजी शिवाजी जायभाय (दुरगाव), श्रीकांत बंडू भोसले (निमगाव डाकू), धुराजी खानवटे (खानवटेवस्ती), छापाबाई बाबासाहेब काळे (सिद्धटेक),शिवबाई पांडुरंग भाले, आदेश भारत गजरमल, अक्षय विजय भवाळ,नाना मच्छिंद्र सुपेकर,जयश्री मोहन चव्हाण (सर्व कुळधरण), संतोष केशवराव देशमुख (कराड), छली लोण्या काळे (झारेकर गल्ली), रेवन्नाथ आबा दिंडोरे (राक्षसवाडी), नानासाहेब दत्तात्रय राक्षे (बेलवंडी), ईश्वरसिंग नारायणसिंग परदेशी (रजपुतवाडी), कयामत कुंडलिक काळे (दुधोडी), मुकुंद बाळासाहेब टकले (आळसुंदे), सुभाष भीमराव कटारे, सुभाष भीमराव कटारे(दोघेही लोणी मसदपूर), कपिलकुमार श्यामलाल कनोजिया, सुनील चव्हाण राहणार (खंडोबाचा मळा), प्रवीण कानिफनाथ काळे,अभिषेक रोमन काळे (दोघेही भांडेवाडी) अशा एकूण ३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कर्जत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ठिकठिकाणी अचानक छापे टाकून ही कारवाई केली आहे. यापूर्वीच्या महिन्यात पंधरा दिवसात 17 दारू विक्रेत्यांवर कर्जत पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.सध्या तालुक्यातील अनेक अवैध व्यवसाय व अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी कर्जत पोलिसांनी कंबर कसली आहे. कुळधरण तसेच राशीन परिसरात मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या असून यापुढेही कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे. तालुक्यातील काही ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी कर्जत पोलीस सरसावत असताना गावातील तक्रारी पोलिसांना कळवाव्यात तसेच माहिती व तक्रारदाराचे नाव गुपित ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

Previous Post

आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या बाणेर येथील ‘हेवन क्लब व बार’वर पुणे शहर गुन्हे शाखेची कारवाई

Next Post

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या : चतु:श्रृंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बालाजी पांढरे

Next Post

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या : चतु:श्रृंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बालाजी पांढरे

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist