• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पिंपरी चिंचवड महिला तहसिलदाराची वाळू तस्करी करणाऱ्या वर धडाकेबाज कारवाई

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
24/12/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड,दि.२४ :- देहू येथील इंद्रायणी नदी पात्रातनदीपात्रात होत असलेल्या अनधिकृत उत्खननावर पिंपरी -चिंचवडच्या तहशीलदार गीता गायकवाड यांनी आज पहाटे (दि.२४) तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तहसीलदारांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पुण्यातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
इंद्रायणी नदी पात्रातून वाळूचे अवैध उत्खनन होत असल्याची गोपनीय माहिती पिंपरी -चिंचवडच्या अपर तहसीलदार गीता गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई केली. मात्र या कारवाईमध्ये वाळू तस्करांना चाहूल लागल्यास ते पसार होतील म्हणून खबरदारी घेण्यात आली. त्यासाठी शासकीय वाहनाचा वापर टाळण्यात आला. त्यानुसार तहसीलदार गीता गायकवाड, निवासी नायब तहसीलदार प्रवीण ढमाले तसेच त्यांच्या पथकाने शासकीय वाहनाऐवजी निगडीतील तहसीलदार कार्यालय येथून डंपरमधून देहूकडे रवाना झाले. तहसीलदार व पथक डंपरमधून नदीपात्रात गेले. पहाटे तीनच्या सुमारास अंधारात नदीपात्रात वाळू उत्खनन होत असलेल्या ठिकाणी डंपरमधून तहसीलदार व पथक पोहचले आणि कारवाई केली.
कारवाई मध्ये तीन ट्रॅक्टर आणि दोन पोकलेन जप्त करण्यात आले. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आला आहे. तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, मंडल अधिकारी शेखर शिंदे, तलाठी बाळकृष्ण साळुंके.श, तलाठी सूर्यकांत काळे, अतुल गीते, महसूल सहाय्यक उन्मेश मुळे, पोलीस पाटील महेश गायकवाड, चंद्रसेन टिळेकर व सुहास चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Previous Post

दरोडा टाकणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशनची कामगिरी

Next Post

गावठाणापासून 200 मीटर आतील जमीन अकृषिक करून घेण्याचे आवाहन

Next Post

गावठाणापासून 200 मीटर आतील जमीन अकृषिक करून घेण्याचे आवाहन

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist