• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, July 4, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करुन फरार आरोपी काही तासांच्या आत चतुःश्रृंगी पोलीसांच्या जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/12/2022
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२८ :- अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. काही फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील बाणेर परिसरात समोर आली आहे. याप्रकरणी तिच्या आईला समजल्या नंतर पोलिसांकडे फिर्याद दिली व काही तासांच्या आत चतुःश्रृंगी पोलीसांनी ६ ही आरोपींना अटक केली आहे.
ही घटना विशालनगर येथील लॉजवर, बाणेर येथील तुकाई मंदिर टेकडी तसेच औंध येथील कबुतराचे एका रुममध्ये काही दिवसांपासून २३ डिसेबर २०२२ च्या दरम्यान घडली आहे. पोलिसांनी या सर्वांवर पोक्सोसह सह इतर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका १५ वर्षाच्या मुलीला आरोपी याने चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने तिचे अपहरण केले. तिच्यावर बलात्कार केला.तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून ते आपल्या मित्रांमध्ये प्रसारित केले.त्यानंतर तिचे हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तिच्यावर अत्याचार केले.
२३ डिसेबर रोजी दुपारी तिला एका ठिकाणी बोलावून सहा जणांनी तिच्या सामुहिक बलात्कार केला.
या अत्याचाराचा तिला त्रास होऊ लागल्याने ही घटना तिच्या आईला समजली.त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली असून पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.व आज रोजी पुणे शिवाजीनगर न्यायालयात आरोपींना हजर केल्यानंतर यामध्ये सरकारी वकील व आरोपीचे वकिलामध्ये युक्तिवाद होऊन दिनांक 5 जानेवारीपर्यंत जिल्हा न्यायाधीश 3 अती.सत्र न्यायाधीश, पुणे प्र.पु.जाधव पोलीस पोलीस कस्टडी दिले आहे व अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव तपास करीत आहेत.

Tags: चतुःश्रृंगी पोलीस
Previous Post

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

Next Post

नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा मार्ग येणाऱ्या पुण्यात १ कोटी ७५ लाख रुपयांचा मद्य साठा जप्त

Next Post

नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा मार्ग येणाऱ्या पुण्यात १ कोटी ७५ लाख रुपयांचा मद्य साठा जप्त

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist