पुणे,दि.२१ :- आराध्य दैवत, प्रत्येक पिढी आणि देशभक्ताचे प्रेरणास्रोत, छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंती निमित्त श्री. शिवाजी व्यायाम मंडळ शिवाजी नगर गावठाण येथील महाराजांच्या पावन स्मृतीस पुष्पार्पण केले श्री. शिवाजी व्यायाम
मंडळ वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविणारे विद्यार्थी आणि सरकारी नोकरी मिळालेल्या तरुणांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला माणिक दुर्गे, अनिलजी ताडगे, सुरेंद्र शेळके सर, राहुल दुर्गे, शैलेशजी बडदे, संजयसिंह शिरोळे, दिलीपजी जोशी, हेमंतजी बोरकर, कालीदास्जी भणगे, मामा शेलार, सिकंदर इंगळे, विवेक इंगवल, उमेश्जी गतेरे, सतीशजी दुर्गे, नंदू पाटील शिरोळे, पंडित, सचिनजी मुलीक आदी उपस्थित होते.