• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय परिषद

संपादक:- संतोष राम काळे by संपादक:- संतोष राम काळे
20/08/2024
in व्यवसाय जगत
Reading Time: 1 min read
0
Img 20240820 Wa0086
0
SHARES
0
VIEWS

पुणे,दि.२०: – जगभरात प्रिंटिंग तंत्रज्ञानात झपाट्याने क्रांतीकारक बदल होत आहेत. त्या बदलत्या तंत्रज्ञानाशी मैत्री करण्यासोबतच तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय ‘ अडॉपटेक २०२४ परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद २४ ऑगस्टला शनिवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पुणे स्टेशन परिसरातील शेरेटन ग्रँड हॉटेलमध्ये पार पडणार आहे. प्रिंटिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या, मोठमोठे प्रिंटर्स व्यावसायिक, प्रिंटर्समधील नव्या किंमती, चालू घडामोडी, प्रिंटिंगमध्ये होणार्‍या तंत्रज्ञानातील क्रांतीबद्दल परिषदेत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती दि पूना प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष राहुल मारुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तीर्थराज जोशी, किशोर गोरे, संजय सावंत उपस्थित होते.

अडॉपटेक २०२४ परिषदेचे आयोजन केले आहे. त्यासाठी आपण सर्वांनी लवकरात लवकर बुकींग करणे आवश्यक आहे. शनिवारी (दि. २४ ऑगस्ट) रोजी परिषद होणार असून, त्याची नोंदणी फी ३ हजार रूपये आहे. त्यामध्ये सकाळचा चहा-नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण दिले जाणार आहे. परिषदेत नामांकित पाहुण्यांकडून आपल्याला मार्गदर्शन केले जाणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी परिषदेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. परिषदेत अनिल लांबा, प्रिया कुमार, संपादक रामू रामनाथन, नामांकित वक्ते एस. एन. वेंकटरामन हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

परिषदेत खालील मान्यवर वक्त्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे

एकदिवसीय परिषदेत अनिल लांबा यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यांनी आतापर्यंत चार खंडातील लाखो अधिकारी, व्यावसायिकांसह, अनेकांना वित्त व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे. जागतिक पातळीवर प्रशिक्षण देणार्‍यांपैकी ते एक महत्वाचे वक्ते आहेत.

प्रिया कुमार नामांकित प्रेरणादायी मार्गदर्शक असून, त्यांची आतापर्यंत १६ पे्ररणादायी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ४४ आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. तब्बल ५० देशांमध्ये त्यांनी २ हजारांवर प्रेरक भाषणे केली आहे.

मुद्रण क्षेत्रातील प्रिंटवीक या प्रसिद्ध मासिकाचे संपादक  रामू रामनाथन हे दोन वक्त्याच्या मुलाखती घेणार आहेत. विशेषतः त्यामध्ये जर्मनीतील ड्रुपा प्रदर्शनात भाग घेतलेल्या भारतीय मशिनरी उत्पादकांचा सहभाग आहे. मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, ड्रुपा प्रदर्शनात परदेशी मशिनरींचा आपल्या भारतीय मुद्रण व्यावसायिकांना होणारा फायद्याबद्दल चर्चा घडवून आणणार आहेत.

एसबीयू प्रमुख व नामांकित वक्ते एस. एन. वेंकटरामन हे परिषदेत उपस्थित राहणार असून, ते पेपरबोर्ड आणि स्पेशालिटी पेपर्स व्यावसायाशी संबंधित आहेत. २०२२ मध्ये त्यांनी आयटीसी पॅकेजिंग व प्रिटींग व्यवसायाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी मार्वेâटींग, मटेरियल आणि प्लांटेशनमध्ये पदे भूषवली आहेत. ते आपल्याला प्रिटींग क्षेत्रातील घडामोडीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

संस्थेचे संचालक आपल्या सर्वांसाठी सातत्याने चांगली भूमिका घेउन सदैव कार्यरत आहेत. आजच्या काळात नवनवीन गोष्टींचे आकलन महत्वाचे असून, त्यादृष्टीने सभासदांना काहीतरी नवीन तंत्रज्ञाना व माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही एकदिवसीय परिषद यशस्वी करण्याची आपली जबाबदारी असून, आपण मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग व्हाल, अशी अपेक्षा आहे. याबाबत कोणतीही शंका असल्यास अधिक संपर्कासाठी संस्थेच्या शिक्षण समिती आणि प्रकाशनचे सचिव तीर्थराज जोशी (९८२२०२७३९४) यांच्याशी संपर्क करावा. धन्यवाद

 

Previous Post

जुगार अड्यावर पुणे शहर पोलिसांचा छापा; 8 जणांना अटक, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदार अनिल भोसले यांना जामीन मंजूर

Next Post
Images (100)

बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदार अनिल भोसले यांना जामीन मंजूर

  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist