पुणे दि. १८ : – पाकिस्तानहुन येऊन पुणे पिंपरी चिंचवड येथे स्थायिक झालेल्या १७ नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसिलदार हेमंत निकम,डॉ.युधिष्ठिर लालजी, वीरेंन्द्र कुकरेजा, डब्बू आसवानी, बाळासाहेब रुणवाल आदी उपस्थित होते
.