माजलगाव दि १६ :- प्रतीनीधीः- बीड चे नवीन एसपी(अधीक्षक) म्हणुन हर्ष पोद्दार यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोलकात्याच्या ज्युडिशीयल सायन्सेस राष्ट्रीय विद्यापिठातून कायद्याची पदवी,युकेच्या प्रतिष्ठीत शेवनिंग स्काँलरशिप मिळवीली,आँक्सफर्ड विद्यापिठातुन कायद्याची पदव्युत्तर पदवी संपादन, लंडनच्या कंपनीत काहीदिलस कार्पोरेट
वकील म्हणुन नौकरी केली,२०१० मध्ये भारतात येऊन युपीएसी पास,मात्र आयआरएस मिळाल्या मुळे पुन्हा परिक्षा देऊन २०१३ मध्ये ३६१ रँक्क मिळवचन आयपीएस महाराष्ट्र केडर मिळविले.या आधी ते नागपुरचे उपायुक्त होते.युवकांना गुन्हेगारी क्षेत्रातुन बाहेर आणण्या साठी उपक्रम चांगले लाभले.असे हे हर्ष पोद्दार
आळणे दत्तराज नंदकुमार माजलगाव :- प्रतिनिधी