मुंबई,दि,०७:- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे यापूर्वी https://msble.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ कार्यान्वित होते. तथापि, मंडळाचे हे जुने संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. मंडळाचे वरील जुने संकेतस्थळ अद्ययावत करुन सदर संकेतस्थळ https:/sahitya.marathi.gov.in या नवीन नावाने कार्यान्वित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून कार्यान्वित करण्यात आलेल्या नवीन संकेतस्थळाची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून करण्यात आले आहे.
बाळू राऊत प्रतिनिधी