:औसा दि १५:-तपसे चिंचोली येथे ग्रामपंचयतला दलित वस्तीच्या विकासासाठी आता पर्यंत आलेल्या कामाची यादी व प्रत्यक्षात कामावर केलेला खर्च वते काम दलित वस्तीतच करण्यात आले का असे नानाविविध ग्रामपंच्यात विकास कामाची माहिती ग्रामस्थनी ग्रामसेवक व सरपंचाला निवेदना द्वारे केलेली आहे
यात प्रामुख्याने
1)दलित वस्ती अंतर्गत रस्त्याची काम कुठे कुठे करण्यात आले
2) दलित वस्ती पेव्हर ब्लॉकिंग रस्त्याचे काम कुठे करण्यात आले
3)बौद्ध समाजासाठी समाज मंदिर का बांधून दिला नाही
4)निर्मल शौचालय किती लोकांना बांधून देण्यात आले
5)एस पी शोष खडे कुठे कुठे पाडण्यात आले व दलित वस्तीत का का काम करण्यात आले नाही व या कामावर कोण कोण मजूर होते व त्यानी किती किती खडे पडले याची मिळावे
6) समाश्यांन भूमी/ पाणी पुरवठा विहिरीकडे जाणार रस्त्याचे काम कुठे करण्यात आले
7)रास्ता मजबुतीकरण/ नूतनीकरण/ रुंदीकरण याचे काम झाले किव्हा नाही
8)गावातील अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात आले का
9)रोजगार हमी चे जॉब कार्ड व बँक पासबुक हे कामगारांना कोणत्या कारणाने दे न्यात आले नाही याची कर ने काय आहेत
10) बौद्ध समाजाला समाज मंदिर का बांधून देण्यात आला नाही
आश्या अनेक नानाविविध कामाची माहिती ची मागणी केली आहे 20/8/2019 या तारखे पर्यंत
माहिती देण्यास विलंब केल्यास जिल्हाधिकारी लातूर याना माहिती कळवण्यात येईल असे ही कळून
काही प्रमुख मागण्याकरण्यात आल्या ते खलील प्रमाणे
1)समाज मंदिर बांधने
2)समशन भूमी मंजूर करणे
3)रोजगार हमीच्या कामात उचलले पैसे व्याजा सगट परत करणे
4),पाण्याची बोर मारूनदेने
असे प्रमुख मागण्या व कामाची चौकशी चे निवेदन देण्यात आले आहेत