.नीरा नरसिंहपूर दिनांक 15 प्रतिनिधी पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयामध्ये 15 ऑगस्ट चा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला ध्वजारोहन पिंपरी बुद्रुक सोसायटीचे माजी चेअरमन रमेश मगर यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी लालासाहेब शिवाजी बोडके पाटील हे होते राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा युवक सरचिटणीस श्रीकांत बापू बोडके अध्यक्षस्थानी अध्यक्षाच्या विनंतीला मान देऊन विद्यालयाच्या प्रांगणात आपले विचार मांडत असताना ते पुढे म्हणाले की लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्या विचाराचा व ज्ञानाचा आशीर्वाद घेऊन नवीन पिढीला एक चांगला
मार्गाने मुलांच्या जीवनात चांगले विचार येतील असा आमचा मानस असेल पूरग्रस्तांच्या मदतीला विद्यालयातील विद्यार्थी धावून आले पूरग्रस्तांसाठी जलमय झालेल्या ना अभ्यासाचे साहित्य वह्या पेन शाळेतील साहित्य सर्व मुलांनी रोख रक्कम पैशातून जमा करून त्याच पैशाचे साहित्य खरेदी केले पेन 462 पेन्सिली 207 खोल लबर 59 वह्या 219 शाईपेन 15 कंपास 2 एवढे साहित्य जमा झालेले आहे तरी लवकरच पूरग्रस्तांसाठी विद्यालया मार्फत पाठवले जाईल श्रीकांत बापू बोडके म्हणाले 15 ऑगस्ट दिनानिमित्त पिंपरी व परिसरातील सर्वच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादीचे युवक सरचिटणीस पुणे जिल्हा श्रीकांत बापू बोडके बबन दादा बोडके लालासो बोडके रामचंद्र लावड प्रभाकर बोडके अशोक बोडके सरपंच बाबासाहेब बोडके उपसरपंच जाहीराबी शेख तुकाराम मगर तुकाराम बोडके वर्धमान बोडके दादा भाई शेख बाळासाहेब घाडगे नामदेव बोडके संतोष सुतार नबीलाल शेख बहु रंधवे शहाजी बोडके पिंपरी परिसरातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहून 15 ऑगस्ट दिनाच्या कार्यक्रमाला शोभा.वाढवली