• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

नोकरदार महिलांच्या सोयीसाठी शहरात पाळणाघर सुरू करा

भाजप नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांची मागणी 

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/09/2019
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS
पिंपरी, दि. ५ : – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असंख्य महिला भगिनी पुरुषांच्या बरोबरीने नोकरी, व्यवसाय करतात. त्या निमित्ताने त्यांना घराबाहेर पडावे लागते. त्यांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेने पाळणाघर सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात पाळणाघर सुरु करावेत, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांनी केली आहे.
 
नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. यावेळी क्रीडा समिती सभापाती तुषार हिंगे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, नगरसेवक संदीप वाघेरे हे उपस्थित होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला नागरिक या नोकरी, व्यवसाय  या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यांचे बालकांना या कलावधीत मंभाळण्यामाठी विशेष अशी सोय नमते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये मरकारी कार्यालये, निमशासकीय कार्यालये, आय.टी., एम.आय.डी.सी. व खाजगी कंपनी या क्षेत्रामध्ये काम करणा-या महिलांची संख्या भरपुर असून त्यांचे लहान बालकांना पाळणाघराची सुविधा देणे आवश्यक आहे.
 

पिंपरी चिंचवड महानरपालिकेकडून गरोदर व प्रसुती झालेल्या महिलांना जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना यामारख्या योजनांचा लाभ दिला जात आहे. परंतु, पुणे महानगरपालिकेमार्फत अशा महिला कर्मचारी यांचे बालकांसाठी पाळणाघर चालू करुन ते माफक दरात चालविले जातात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महिला व बालकल्याण समिती आहे. त्या माध्यमाततून महिला व मुलांसाठी काम होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर शहरातील विविध भागांमध्ये (डे केअर) पाळणाघर सुरु करावे, असे नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांनी या निवेदनात म्हटले आहे.

 

Previous Post

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदारसंघाचा- बोरिवली मतदारसंघ विधानसभा क्रमांक १५२

Next Post

पुणे शहरात वाहतुकीत बदल

Next Post

पुणे शहरात वाहतुकीत बदल

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist