• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे ग्रामीण परिसरात ऑनलाइन लॉटरी नावाखाली चालणारे जुगार व मटका, अड्ड्यांवर धाड

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
05/09/2019
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

दौंड दि ०५ : – दौंड तालुक्यातील यवत आणि दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या ऑनलाइन लॉटरी नावाखाली घेणारी बॅटिंग व मटका,अड्ड्यांवर ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा आणि बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाने आज धाड टाकून सुमारे २ लाख ९७८१० रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे व १५ जणांना अटक केली आहे. ही कारवाई दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील कुरकुंभ आणि यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भांडगाव येथे करण्यात आली.
याबाबत खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन करत सदर ठिकाणी रेड करण्यास सांगितले होते.
त्यावरून कुरकुंभ आणि भांडगाव या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा आणि बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पो. हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो. ना. स्वप्नील अहिवळे, पो.कॉ. दशरथ कोळेकर, पो.कॉ. विशाल जावळे, पो.कॉ. शर्मा, पो.कॉ.कडाळ, चा.पो.कॉ. पवार, राकेश फाळके, मांजरे तसेच यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे, पो.कॉ. संभाजी कदम यांनी छापा मारून खालील वर्णनाचा माल हस्तगत केला.
1) 1,09,410 = रोख रक्कम
2) 48000 = चार कॉम्पुटर
3) 30000 = दोन लॅपटॉप
4) 30000 = दोन इन्व्होटर
5) 58500 = 9 मोबाईल फोन
6) 21900 = इतर
असा सुमारे 2,97,810 /- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच 15 आरोपीना अटक करण्यात आली.

Previous Post

शिक्षक दिना निमित्त पुणे शहर पोलिस दलाकडून ८३५ शाळांना भेट व शुभेच्छा

Next Post

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदारसंघाचा दहिसर विधानसभा मतदारसंघ, मतदारसंघ क्रमांक – १५३, मतदारसंघ आरक्षण – खुला

Next Post

लढा महाराष्ट्राचा आढावा मतदारसंघाचा दहिसर विधानसभा मतदारसंघ, मतदारसंघ क्रमांक – १५३, मतदारसंघ आरक्षण – खुला

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist