इंदापूर दि,१६:- तालुका प्रतिनिधी बाळासाहेब सुतार.इंदापूर तालुका मतदार संघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय आठवले गट रासप शिवसंग्राम रयत क्रांती संघटना या मित्रपक्षाच्या माहितीचे उमेदवार व माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य हर्षवर्धन जी पाटील यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने इंदापूर येथे नवीन प्रशासकीय इमारती शेजारी भव्य पटांगणावर सभा होणार असल्याने माहितीचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये व मतदार.बंधू आणि भगिनी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले महायुतीचे इंदापूर तालुक्यातील नेते व कार्यकरते मुख्यमंत्र्याची सभा यशस्वी करण्यासाठी कामाला लागले आहेत मुख्यमंत्र्यांच्या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन प्रचार प्रमुख ॲडव्होकेट कृष्णाजी यादव यांनी सांगितले आहे