• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडून मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांची पाहणी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
16/10/2019
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि. 16: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज पुणे शहर परिसरातील विविध मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेऊन काही सूचना केल्या.

यावेळी विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजय चव्हाण उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर यांनी कोरेगाव पार्क येथील फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथील गोडाउन, खडकी रेल्वे स्टेशन येथील माता रमाबाई आंबेडकर प्राथमिक शाळा, चिखलवाडी येथील कोठार, खडकी लोहमार्ग येथील पोलिस वसाहत, शिवाजीनगर येथील नरवीर तानाजी प्राथमिक शाळा आदी मतदान केंद्रांना भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी मतदानाच्या वेळी असणाऱ्या व्यवस्थेची माहिती घेतली. त्याबरोबरच मतदान केंद्रांवर दिव्यांग व्यक्तींसाठीचे रॅम्पची सुविधा उपलब्ध असल्याबाबतची खात्रीही त्यांनी  केली. डॉ. म्हैसेकर यांनी शिवाजीनगर येथे दिव्यांग मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

 

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या सभेसाठी व माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या विधानसभेच्या प्रचारासाठी जय्यत तयारी

Next Post

कोथरूड मधील संस्था संघटनांचा चंद्रकांत दादांना उत्स्फूर्त पाठिंबा

Next Post

कोथरूड मधील संस्था संघटनांचा चंद्रकांत दादांना उत्स्फूर्त पाठिंबा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist