पुणे दि,०३:- वेस्टएंड मॉल औंध येथे दि १/११/२०१९रोजी मिझोराम महिला रिक्षा मध्ये राहिलेला मोबाईल त्या महिलेच्या लक्षात आले व तिने चतुर्शिंगी पोलिसांना कळविले ड्युटीवर असणारे पोना,१८३१शिंदे,मपोशि.७१७७.शिंदे,पोशि.८२४१,यादव यांना त्या महिलेने सांगितलेले रिक्षाच्या वर्णनावरून वेस्टन मॉल औंध येथे जाऊन चौकशी केली असता ती रिक्षा डी मार्ट बाणेर रोड येथे गेलेली समजले व डी मार्ट येथे जाऊन रिक्षाचालकाला पकडून रिक्षा चालका कडून मोबाईल ताब्यात घेऊन त्या महिलेला मोबाईल परत मिळवून दिला