• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 28, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

सुकमा नक्षलवादी हल्ला भ्याड; शहिद जवांनाना श्रध्दांजली -उपमुख्यमंत्री अजित पवार

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
22/03/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि. २२:-  छत्तीसगडच्या नक्षलप्रभावीत सुकमा जिल्ह्यात सुरक्षा जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले आहेत. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. देश ‘करोना’ संकटाचा सामना करत असताना नक्षवाद्यांचे हे कृत्य अत्यंत भ्याड आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने शहिद जवानांना श्रध्दांजली अर्पण करत असल्याची प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.छत्तीसगड राज्यालाही कायमच नक्षलवादाचे मोठे संकट आहे. या राज्यातील सुकमा जिल्ह्यात पोलीस जवानांच्या गटावर नक्षलवाद्यांनी शनिवारी अचानक छुपा हल्ला केला. यामध्ये १७ जवान शहिद झाले. या शहिद जवानांमध्ये जिल्हा राखीव दलाचे (डीआरजी) १२ जवानांचा समावेश आहे. स्थानिक मुलांची भरती असलेल्या या जिल्हा राखीव दलाचे जवान इतक्या संख्येत शहिद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या १४ जवानांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल, अशी प्रार्थना करतो. देश ‘कोरोना’च्या संकटाशी सामना करत असताना, नक्षलवाद्यांनी केलेल्या या भ्याड कृत्याचा मी निषेध करतो. नक्षलवाद ही संपूर्ण देशासमोरील मोठी समस्या असून या लढ्यात महाराष्ट्र शासन छत्तीसगड सरकारच्या कायमच बरोबर आहे. या निमित्तानं महाराष्ट्रातही नक्षलप्रभावीत भागात योग्य ती खबरदारी घेतली जाईल. या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना राज्याच्या जनतेच्यावतीने मी श्रध्दांजली अर्पण करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

Previous Post

रेल्वे सर्व आरक्षण कार्यालय बुकिंग आणि पार्सल कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद

Next Post

पुणे शहर पोलिसांचा वाहतूकीसंदर्भात आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय, 31 मार्चपर्यंत शहरातील वाहतूक पुर्णपणे बंद !

Next Post

पुणे शहर पोलिसांचा वाहतूकीसंदर्भात आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय, 31 मार्चपर्यंत शहरातील वाहतूक पुर्णपणे बंद !

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist