• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Saturday, June 28, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहर पोलिसांचा वाहतूकीसंदर्भात आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय, 31 मार्चपर्यंत शहरातील वाहतूक पुर्णपणे बंद !

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
23/03/2020
in ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि २३ : – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर कलम १४४ आज पासून लागू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सर्वत्र होत असतानाच आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुणे शहर पोलिसांनी वाहतूकीसंदर्भात एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. आज (सोमवार) दुपारी 3 वाजल्याच्या नंतर 31 मार्चपर्यंत शहरात वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे.कोरानाग्रस्तांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार त्यास आळा घालण्यासाठी अटोकाट प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, पुणे शहरातील वाहतूक पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
यापुर्वी पुणे शहरात अशा प्रकारे वाहतूक कधीही बंद झालेली नव्हती. दरम्यान, दुचाकी आणि चारचाकी वाहनांना देखील बंदी घालण्यात आली आहे.

Previous Post

सुकमा नक्षलवादी हल्ला भ्याड; शहिद जवांनाना श्रध्दांजली -उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

‘‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण संचारबंदीचाही विचार’* *रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय नाही:* *निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारंच – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

Next Post

‘‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संपूर्ण संचारबंदीचाही विचार’* *रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय नाही:* *निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारंच - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist