• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कोरोना विषाणू उपाययोजनांसाठी बीड जिल्हा वार्षिक विकास योजनेतून साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर – पालकमंत्री धनंजय मुंडे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
29/03/2020
in राजकीय
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि २९ : – कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व औषधोपचाराचा तुटवडा होऊ नये यादृष्टीने २०१९-२० च्या जिल्हा वार्षिक विकास योजनेतून ५ कोटी ५४ लाख ७५ हजार रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.आतापर्यंत बीड जिल्ह्यात वार्षिक विकास योजनेतून कोरोना संदर्भातील विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना, आपत्ती व्यवस्थापन विभाग व अन्य सुविधांसाठी ४ कोटी ६३ लाख ७५ हजार एवढा निधी देण्यात आला असून कोरोना आयसोलेशन वॉर्ड साठी स्वतंत्र ८१ लाख रुपये इतका निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे.दरम्यान गेल्या दोन महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यातील स्थलांतरित नागरिकांची आवक हजारोंच्या संख्येने झालेली आहे. त्यादृष्टीने संभाव्य धोका टाळण्याच्या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय योजना, मास्क, व्यापक जनजागृती यासह मुबलक औषधोपचारांचा साठा यासह अन्य साधनांची गरज भासणार आहे.या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य हित लक्षात घेऊन ना. मुंडे यांनी जिल्हा वार्षिक विकास योजनेतून ५ कोटी ५४ लाख ७५ हजार रुपये एवढा निधी आता या उपाययोजनांसाठी मंजूर केला आहे. तसेच कोरोना संदर्भातील प्रतिबंधत्मक उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीही ना. मुंडे यांनी दिली आहे.जिल्ह्यात सद्यस्थिती आटोक्यात पण संयम आणि काळजीची गरज दरम्यान बीड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण आढळून आलेला नाही ही दिलासादायक बाब आहे. परंतु धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने संयमाने या संकटाचा सामना करायचा आहे. जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेला या संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक निधीची कमतरता पडू देणार नाही. शासकीय स्तरावरून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सूचना आपल्या हितासाठी असून त्यांचे काटेकोर पालन करावे, आपल्या व आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी घरात राहून शासनाला सहकार्य करावे. असे आवाहनही यानिमित्ताने ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.

मुंबई प्रतिनिधी :-बाळू राऊत

Previous Post

वाघोलीत मजूर कामगारांना दररोज मोफत जेवण मिळणार सरपंच वसुंधरा शिवदास उबाळे

Next Post

पोलिसांकडून पत्रकारांवर हल्ले दोन दिवसात सात घटना, मिडियात मोठा संताप पत्रकारांना मारहाण करणारया पोलिसांवर कडक कारवाई करावी एस.एम.देशमुख

Next Post

पोलिसांकडून पत्रकारांवर हल्ले दोन दिवसात सात घटना, मिडियात मोठा संताप पत्रकारांना मारहाण करणारया पोलिसांवर कडक कारवाई करावी एस.एम.देशमुख

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist