• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
Thursday, March 30, 2023
  • Login
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
No Result
View All Result
झुंजार
No Result
View All Result
Home क्राईम

तीन वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीसांनी केले अटक

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
31/10/2018
in क्राईम, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
0
तीन वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीसांनी केले अटक
0
SHARES
27
VIEWS

पिंपरी, दि. ३१ – तीन वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीसांनी अटक केली आहे. चैतन्य उर्फ चेतन रंगनाथ येवले (वय ३१, रा. कान्हेवाडी, कमानीजवळ, ता.खेळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस गस्तीवर असताना चाकण पोलीस ठाणे हद्दीतील खूनाच्या प्रकरणातील आरोपी चेतन येवले हा कान्हे फाटा येथे येणार असून गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने कान्हे फाटा चौकात सापळा रचून चेतन याला ताब्यात घेतले. तो चाकण येथील एका खून प्रकरणात तीन वर्षांपासून फरार असल्याचे समजले. यावर युनिट दोनच्या पोलिसांनी चेतन याला पुढील कारवाईसाठी चाकण पोलीसांच्या ताब्यात दिले. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share this:

  • Twitter
  • Facebook

Like this:

Like Loading...
Previous Post

पिंपरी-चिंचवड महापालिकेने महिलांना दिलेल्या चारचाकी वाहन चालवण्याच्या प्रशिक्षणाचे रोजगारात रुपांतर व्हावे – आमदार जगताप

Next Post

५ हजाराची लाच घेताना खादी ग्रामोद्योग मंडळाचा निरीक्षक खडकी येथील खादी ग्रामोद्योग मंडळाच्या निरीक्षकाला अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Next Post
५ हजाराची लाच घेताना खादी ग्रामोद्योग मंडळाचा निरीक्षक खडकी येथील खादी ग्रामोद्योग मंडळाच्या निरीक्षकाला अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

५ हजाराची लाच घेताना खादी ग्रामोद्योग मंडळाचा निरीक्षक खडकी येथील खादी ग्रामोद्योग मंडळाच्या निरीक्षकाला अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • निधन वार्ता
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य