• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

इंदापुर तालुका मार्केट कमिटीचे चेअरमन, व  पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक यांनी, गोरगरीब कष्टकरी भूमिहीन मजुरांना अन्न धान्याचे वाटप

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
01/04/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

नीरा नरसिंहपुर दि १ :-  कोरोना व्हायरसच्या संकटामुळे चाकाटी तालुका इंदापूर येथील गावामध्ये गोरगरीब भूमिहीन नागरिकांना म्हणजे ज्या लोकांना जमिनी नाही कष्ट करून स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काम करतात  या लोकांसाठी इंदापूर तालुका मार्केट कमिटीचे चेअरमन आप्पासाहेब जगदाळे यांनी,एक मदतीचा हात पुढे करुन, गोरगरीब जनतेसाठी अन्न धान्य व किराणामालाचे वाटप केले. गहू दोन किलो तांदूळ तीन किलो साखर चार किलो मटकी दोन किलो  बटाटा पाच किलो या प्रकारे प्रत्येक गरीब नागरिकांना वाटप करण्यात आले  गोर गरिबांचा कैवारी अन्नदाता  म्हणून नाव असलेले  आप्पासाहेब जगदाळे यांच्या नावाची ओळख संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये  असल्याचेही येथील नागरिक बोलत होते चाकाटी वि.का.सोसायटी चेअरमन/ मा. सरपंच रामभाऊ पाटील, मा.सरपंच मोहन आबा मारकड,  बापुराव बंडगर, ग्रामसेवक स्वप्नील गायकवाड , सरपंच महेंद्र कांबळे, उपसरपंच किसनराव पाटील,  सोपान मारकड , नारायण घोडके, मधुकर घोडके व तसेच चाकाटी ग्रामस्थ उपस्थित होते चाकाटी येथील ग्रामस्थांनी अप्पासाहेब जगदाळे यांचे मनःपूर्वक आभार मानले व अन्नधान्य मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला

निरा प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार

Previous Post

निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील 182 जणांची यादी प्राप्त;पुणे विभागात 106 जण आढळले, उर्वरितांचा तपास गतीने सुरु -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Next Post

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश वितरणासाठी शासनाची कार्यपद्धती जारी

Next Post

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच वस्तू द्या मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश वितरणासाठी शासनाची कार्यपद्धती जारी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist