• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने आगळावेगळा मिस्ट सॅनिटायझर कक्ष सुरू

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/04/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०४ :- करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेने एक आगळावेगळा मिस्ट सॅनिटायझर कक्ष सुरू केला आहे. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याने या ठिकाणी विशेष काळजी घेण्यात येत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी विविध संस्थांनी पुढे यावे असे आवाहन पुणे महापालिकेने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पुण्यातील मिस्ट रेझोनन्स इंजिनिअरिंग या कंपनीने मिस्ट सॅनिटायझर देणगी स्वरुपात दिला आहे.हा नाविन्यपूर्ण निर्जंतुकीकरण कक्ष नायडू हॉस्पिटल येथील करोना उपचार केंद्रात कार्यान्वित करण्यात आला आहे.याची खासियत म्हणजे या उपकरणांमध्ये स्वयंचलित सेन्सर आहे. व्यक्ती या कक्षामध्ये प्रवेश करताच सेन्सर आपोआप कार्यान्वित होऊन द्रव रुपात सोडियम हायपोक्लोराईड द्रावण फवारले जाते. हे द्रावण मानवी शरीरासाठी सुरक्षित असून ती व्यक्ती आत प्रवेश करताच 10 सेकंदात निर्जंतुक होते. कक्षात प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीने कक्षाबाहेर ठेवण्यात आलेल्या सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आवश्यक आहे. या दरम्यान सेन्सर कार्यान्वयित होतात.या उपकरणामुळे हॉस्पिटलमध्ये आत बाहेर करावे लागणाऱ्या सर्व व्यक्ती उदाहरणार्थ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण होणार आहे. या सॅनिटायझर कक्षामुळे सर्वांना निर्जंतुक करून करोनाला दूर ठेवण्यात मोठी मदत होणार आहे. यासाठीच पुणे महानगरपालिकेने हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.

Previous Post

कर्तव्य बजावताना ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांचे सानुग्रह अनुदान – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

तबलीगीची 10 लोक ज्यांना होमक्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते ती पळून गेली या वृत्ताबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचा खुलासा

Next Post

तबलीगीची 10 लोक ज्यांना होमक्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते ती पळून गेली या वृत्ताबाबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचा खुलासा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist