• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे शहरात संचारबंदीत 550 जणांवर FIR, 1600 वाहने जप्त तर 1600 जणांना नोटिसा

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/04/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०४: – कोरोना पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना पुणे परिसरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. काही दिवसात पोलिसांनी 541 जणांवर 188 नुसार खटले भरले आहेत. तर 1686 वाहने जप्त केली आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांचे प्रमाण देखील कमी झाले आहे.देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर, राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. पुण्यात नागरिकांना वाहने रस्त्यावर घेऊन येण्यास बंदी केली आहे. अत्यावश्यक असल्यास नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.मात्र त्यानंतरही अनेकजण विनाकारण दुचाकी व कार घेऊन फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी गुरुवार दि.२ एप्रिल पर्यंत १ हजार २८७ जणांना नोटीस पाठविली आहे. तर ५६७ जणांवर कलम १८८ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. तसेच शहरातील विविध रस्त्यांवर नाकाबंदी करीत १ हजार 686 वाहने जप्त केली आहेत.नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचे पालन करावे, आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. तर शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी शहरात सुमारे १२० ठिकाणी नाकाबंदी केली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई केली जात आहे.दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या कमी व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल विक्री बंद केली आहे. तरीही या आदेशाने उल्लंघन करून पेट्रोल विक्री करणाऱ्या १९ पेट्रोल पंप चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Previous Post

जनतेने लाॅकडाऊन गांभीर्यानं घ्याव “कोरोना” पसरवण्याचे विकृत चाळे करण्याऱ्यांना गोळ्या घाला – राज ठाकरे

Next Post

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 537 तर मृत्यूची संख्या 26 वर’ 

Next Post

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 537 तर मृत्यूची संख्या 26 वर’ 

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist