• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

जिल्‍हाधिकारी कार्यालयात कामगार तक्रार निवारण कक्ष स्‍थापन- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
04/04/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि 4 :- कोरोना विषाणूचा (कोविड-19 ) प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने लॉकडाऊनच्‍या कालावधीत पुणे जिल्ह्यातील विस्थापित कामगार / मजूरांच्या समस्यांची सोडवणूक करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात विस्थापित कामगार तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. या कक्षाच्‍या कामकाजाकरिता 2 तहसिलदार, 3 नायब तहसिलदार व अन्य 7 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून या कक्षाचे कामकाज 24X7 सुरु राहणार आहे. विस्थापित कामगारांच्या समस्याकरिता स्थापन केलेल्या या कक्षाचा संपर्क क्रमांक 020 26111061 असा असून भ्रमणध्वनी क्रमांक 7517768603 असा आहे.या कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींपैकी बांधकाम मजूर, दुकाने व आयटी कंपन्यांमधील कामगारांच्या समस्यांकरिता कामगार उप आयुक्त व्ही. सी. पनवेलकर (भ्रमणध्वनी क्रमांक 9822348676) यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यालयाचा संपर्क क्रमांक 020/25541617,020/25541619 हा आहे. त्याचप्रमाणे कारखाना अधिनियम, 1948 अंतर्गत कामगारांच्या तक्रारींच्या निराकरणासाठी समन्वय अधिकारी म्हणून औदयोगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सह संचालक विजय यादव ( भ्रमणध्वनी क्रमांक 7020065507 आणि दूरध्वनी क्रमांक 02027373022) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 91 हजार 938 कामगारांना भोजनाची सुविधा- जिल्‍हाधिकारी राम विस्थापित कामगारांकरिता पुणे जिल्ह्यात जिल्हा प्रशासनामार्फत 50 निवारागृहे, साखर कारखान्यांमार्फत 110 निवारागृहे सुरु करण्यात आली असल्याचेही जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आलेल्या 50 निवारागृहांमध्ये एकूण 3 हजार 442 विस्थापित कामगार व साखर कारखान्यांमार्फत सुरु केलेल्या निवारागृहांमध्ये एकूण 34 हजार 246 कामगार वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत अशासकीय स्वयंसेवी संस्था व जिल्हा प्रशासनामार्फत 3442 कामगारांना तसेच विविध ठेकेदारांमार्फत 88 हजार 496 कामगारांना अशा एकूण 91 हजार 938 कामगारांना भोजनाची सुविधा पुरविण्यात येत असल्‍याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष नवल किशोर राम यांनी दिली. दिनांक 1 एप्रिल, 2020 ते दिनांक 3 एप्रिल, 2020 अखेर सदर कक्षात विस्थापित कामगारांच्या एकूण 349 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 220 तक्रारीचे महसूल विभागामार्फत निराकरण करण्यात आले असून उर्वरित तक्रारींचे निराकरण करण्याचे काम सुरु असल्याची माहिती उपजिल्‍हाधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.

Previous Post

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 537 तर मृत्यूची संख्या 26 वर’ 

Next Post

‘येवले अमृततुल्य’तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत…

Next Post

‘येवले अमृततुल्य’तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत...

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist