पुणे दि ०६ :- पुणे महानगरपालिका व पुणे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दि ४ एप्रिल रोजी येरवडा येथील लक्ष्मीनगर या वस्तीमध्ये गरजू कुटुंबियांना फूड पॅकेट चे वाटप करण्यात आले. ज्या मध्ये गहू पीठ 5 किलो, तांदूळ 5 किलो, तेल 1 लिटर,मूग डाळ , साखर, चहा, कांदे, बटाटे, मटकी, बेसन पीठ, कोबी, मिरची, डेटॉल साबण इ साहित्य 25 गरजू कुटुंबियांना वाटप करण्यात आले.आहे