पुणे ग्रामीण दि ०५ :- बारामती व इंदापूर येथे गावठी दारूची भट्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केली. या कारवाईत बारामती येथे 1) 500/- एक लोखंडी बॅरल 2) 200/- एक अल्युमिनियम धातूचा चाटू 3) 500/- एक अल्युमिनियम धातूची थाळी 4) 46,500/- प्लास्टिक बारमध्ये एकूण 900 लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायन बॅरल सह किंमत अंदाजे5) 5,100/- 17 नग गुळाच्या डेपी
6) 500/- बीड बॉक्स नवसागर7) 3,000/- 10 मन सरपण 56 हजार 300 रुपये एकूण मुद्देमाल तर वालचंद नगर पोलीस स्टेशन1) 3,000 /- 150 लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायन2) 800 /- चार प्लास्टिक बॅरेल3) 500 /- एक लोखंडी बॅरल 4) 200 /- एक ॲल्युमिनियम धातूचा चाटू 5) 500 /- एक अल्युमिनियम धातूची थाळी 5, हजार रुपयेचा किमतीचा मुद्देमाल जागीच जाळून नष्ट करण्यात आला आहे.तर बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी
आरोपी संभाजी शंकर कोळी राहणार नाळे वस्ती माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे (2) आरोपीचे नाव संदीप शंकर गव्हाणे राहणार माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे(3) आरोपीचे नाव नेताजी गव्हाणे राहणार माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे तर वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे आरोपी प्रमोद पाटोळे राहणार निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे अटक केली आहे असे हातभट्टी दारू काढून विकत असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप बारामती तालुका पोलीस स्टेशन
क्राईम ब्रँच बारामतीचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे,
तसेच-बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस जवान राजेंद्र जाधव, आबा बंडगर, ताकवणे यांनी या ठिकाणी छापा टाकला. पोलीस आल्याचे कळताच आरोपींनी त्या ठिकाणावरून पळ काढला.पोलिसांनी पाहणी केली असता त्याठिकाणी 33 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला हा मुद्देमाल सॅंपल काढून घेऊन जागीच जाळून नष्ट केला. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कामगिरी संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग
यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप बारामती तालुका पोलीस स्टेशन क्राईम ब्रँच बारामतीचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच-बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस जवान राजेंद्र जाधव, आबा बंडगर, ताकवणे आदींनी कारवाई केली