• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

नीरा नरसिंहपर परिसरात आवकाळी पावसाची हजेरी तर शेतकऱ्याची पिकांची झालेली नासाडी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
12/05/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

निरा नरसिंहपुर दिनांक 12 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,नीरा नरसिंहपुर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे  नीरा नरसिंहपर परिसरातील गिरवी  टणू  पिंपरी  आडोबा वस्ती ओझरे  सराटी गोंदी लुमेवाडी गणेश वाडी शिंदे वस्ती या सर्वच भागामध्ये  मेघराजाने विजांच्या  कडकडाट व गारांसह दमदर हजेरी लावली. अवकाळी पावसा मुळे जपासलेल्या पिकांना गारांनी झोडपल्यामुळे पिके सर्वच भुईसपाट झाली तर

शेतकऱ्यांची चिंता वाढली एकीकडे भारत देशामध्ये कोरोनाव्हायरस च्या अनुषंगाने  शेतकऱ्यांचे अनेक हाल झाले शेतामध्ये पिकवलेल्या मालाची नासाडी झाल्यामुळे कवडीमोलाने याची किंमत बाजारात घ्यावी लागली. महाराष्ट्र शासनाणे कोरोना मुळे ठेवलेल्या या नियमाचे योग्यरीत्या पालन करून कोणत्याही परिस्थितीत शेतकरी प्रत्येक गावोगावी जाऊन स्वताचा माल विकण्यास पोटासाठी सुरुवात करून आपला

उदरनिर्वाह करू लागला आहे. कोरोना मुळे दुकानदारांकडून किराणा मालाचे दर गगनाला भिडले आहेत तर दुसरीकडे शेतकर्‍याने पिकवलेल्या मालाची बाजारात कवडीमोलाने किंमत द्यावी लागत आहे हा फरक आहे तरी का. असा विचार या परिसरातील सर्व शेतकरी कष्टकरी मजूर करीत आहेत.शेतकरी राजांचा शासनदरबारी विचार होऊन शेतकऱ्याला न्याय मिळणे गरज असून व पिकवलेल्या मालाला हमी भाव मिळणे गरजेचे व अशी या परिसरातील कष्टकरी शेतकऱ्यांची मागणी आहे.

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी :- बाळासाहेब सुतार,

Previous Post

शिरूर तालुक्यातून आज मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील १०५३ कामगारांना वैद्यकीय तपासणी करून ३६ एसटी. बसेसमधून सीमेपर्यंत रवाना

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना मिळेल भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून स्वागत

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना मिळेल भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून स्वागत

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist