• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक पद्धतीने पुण्यात पार पडले लग्न

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
13/05/2020
in सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि १३ :- कोरोनाच्या पार्श्वभूमी मध्ये मनुष्य प्राण्याची संपूर्ण जीवन शैली बदलून गेली आहे.प्रत्येक पालकांची आपल्या मुलांची लग्ने थाटामाटात करण्याची अनेक दिवसांची इच्छा असते.परंतु या कोरोनाच्या वैश्विक महामारी मध्ये आपल्या मुलांची लग्न कशी लावायची या प्रश्नाचे उत्तर अनेक कुटुंबाना पडत असल्याने जवळील पोलीस स्टेशन मध्ये पालक जाऊन चौकशी करतात.त्या प्रमाणे दत्तवाडी मध्ये राहणारे प्रताप गायकवाड हे दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे आपल्या बहिणीच्या लग्नाची परवानगी घेण्यासाठी आले होते त्या वेळेस त्यांना सांगण्यात आले की,तुम्ही कोरोना व्हायरस संक्रमण काळात सर्व आरोग्याची शासकीय स्तरावर दिलेल्या नियमांचे पालन केल्यास काही अडचण नाही.त्या नुसार आज उंडरी येथील रहिवासी असणारे अमोल चंद्रकांत काकडे यांचे सौ.ज्योती भाऊसाहेब गायकवाड यांच्या बरोबर घरगुती पद्धतीने लग्न लावण्यात आले.या प्रसंगी दत्तवाडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे हे पर्वती दर्शन परिसरात कोरोनाच्या हॉटस्पॉट वर नागरिकांच्या घराच्या परिसरात उपाय योजना करत असल्याने लग्नाची वेळ चुकू नये म्हणून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार,पोलीस हवालदार श्रीकांत शिरोळे यांना पोलीस स्टेशन च्या वतीने”कोरोना सुरक्षा किट” भेट म्हणून पाठविले ज्या मध्ये सॅनिटायझर च्या बाटल्या,फेस शिल्ड,मास्क,हँड ग्लोवस आशा वस्तू होत्या.
कोरोनाच्या संकटात लग्न सोहळा तर झाला पाहिजे परंतु त्या बरोबर प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे त्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी नगरसेवक आनंद रिठे,सामाजिक कार्यकर्ते अभिजित बारावकर,प्रताप गायकवाड उपस्थित होते.मुलगा आणि मुलगी दोघेही उच्च शिक्षित आहेत.त्यांनी सुद्धा अत्यंत समाधान व्यक्त केले.

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना मिळेल भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून स्वागत

Next Post

योगासनाने रोगप्रतिकारशक्ती वाढवून करू कोरोनावर मात ; मंजीत नवले

Next Post

योगासनाने रोगप्रतिकारशक्ती वाढवून करू कोरोनावर मात ; मंजीत नवले

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist