• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे जिल्ह्यातून देशी-विदेशी दारू घेऊन येणाऱ्या वाहनासह वीस लाख 46 हजार मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
20/05/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

टेंभुर्णी दि २० : – लॉकडाऊन असताना अवैधरित्या विक्री करण्यासाठी देशी-विदेशी दारूचा साठा फॉर्च्युनर जीपमध्ये लपवून सोलापूर जिल्ह्यात घेऊन येत असताना टेंभुर्णी पोलिसांनी छापा टाकून फॉर्च्युनर कार सह  २० लाख ४६ हजार २५० रुपयांचा मुद्देमालासह आरोपीला  अटक करण्यात आली.ही कारवाई आज १९ मे रोजी दुपारी१२.३० वा. सुमारास भिमानगर येथील पुलाच्या खालील रस्त्यावर करण्यात आली.याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की,टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र मगदूम,पोहेकॉ बिरुदेव पारेकर,पोहेकॉ शिंदे,पोना सोहेल पठाण,पोकॉ उस्मानबाशा महमदरफिक शेख असे सर्वजण भिमानगर येथील सरदारजी ढाब्यासमोर थांबले असता त्यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की,इंदापूर येथून भिमा नदीवरील उड्डाण पुलाखालील रस्त्याने टेंभुर्णीच्या दिशेने एक पांढऱ्या रंगांच्या फॉर्च्युनर कार क्र-एम.एच.१३-ऐझेड-४५८५ मधून देशी-विदेशी दारू अवैधरित्या घेऊन येणार आहे.ही माहिती मिळताच सपोनि राजेंद्र मगदूम यांनी पोनि दयानंद गावडे यांनी कळविली असता पोनि गावडे यांनी खात्री करून कारवाई करण्याचा आदेश दिला.त्याप्रमाणे सपोनि मगदूम यांनी दोन इसमाना पंच म्हणून येण्यास सांगितले असता ते तयार झाले.पंच व सर्व पोलीस स्टाफ भीमा नदीच्या पुलावर सापळा रचून फॉर्च्युनर गाडीची वाट पहात थांबले.दरम्यान थोड्या वेळाने १२.३० वा. सुमारास माहिती मिळाल्याप्रमाणे नमूद नंबरची फॉर्च्युनर गाडी टेंभुर्णीच्या दिशेने येताच पोलिसांनी इशारा देऊन ती थांबविली असता चालक एकदम गोंधळून गेला.त्याचा अधिक संशय आल्याने त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने कुणाल सिद्धेश्वर खडके वय-२१ वर्षे,रा.इंदापूर.जि.पुणे असे असल्याचे व सदर फॉर्च्युनर ही वडील सिद्धेश्वर भानुदास खडके यांच्या नावे असून ती स्वतः वापरत असल्याचे सांगितले.त्यानंतर गाडीची तपासणी केली असता त्याने वाहनांमध्ये १२ हजार ४८० रुपये किमतीची देशी दारू टँगो ५२ प्रति नग किमतीची ५२ नग,६ हजार ४५० रुपये कि.मॅक्डोनाल्ड कं.प्रति नग१५० कि.४३ नग,१२ हजार ६०० रुपये कि.७५० मि.प्रति नग ६०० कि.१२ नग,१४ हजार ७२० कि. ब्लेंडर्स प्राईड कं.प्रति नग ३२० कि.४६ नग गाडीत ठेवलेले व वीस लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर गाडी असा एकूण २० लाख ४६ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीसह पंचासमक्ष पंचनामा करून जप्त केला.ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि दयानंद गावडे यांच्या आदेशाने सपोनि राजेंद्र मगदूम व त्यांच्या पथकाने पार पाडली.तसेच ही देशी-विदेशी दारू खडके हा टेंभुर्णीतील काही हॉटेल चालकांना अवैधपणे पुरवीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.या कारवाईने देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.या घटनेचा अधिक तपास सपोनि राजेंद्र मगदूम हे करीत आहेत.

टेंभुर्णी, प्रतिनिधी :- अनिल जगताप

Previous Post

‘अम्फान’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे २१ मे पर्यत रद्द

Next Post

पुणे शहर पोलीसांच्या सोशल पोलीसींग सेलने आपत्ती काळात नागरिकांना केली मदत

Next Post

पुणे शहर पोलीसांच्या सोशल पोलीसींग सेलने आपत्ती काळात नागरिकांना केली मदत

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist