• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आज ४४३० जणांना घरी सोडले;राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५३ टक्क्यांवर राज्यात कोरोनाच्या ६७ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
27/06/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

मुंबई, दि.२७ : -राज्यात आज कोरोनाच्या ५३१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६७ हजार ६०० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज ४४३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८४ हजार २४५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.९४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १ लाख ५९ हजार १३३ नमुने पॉझिटिव्ह (१७.७४ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६५ हजार १६१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८१ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के एवढा आहे.
मागील ४८ तासात झालेले ८६ मृत्यू हे मुंबई मनपा-४१, ठाणे मनपा-१,कल्याण-डोंबिवली मनपा-१, भिवंडी-निजामपूर मनपा-१, वसई-विरार मनपा-१, पनवेल मनपा-१, नाशिक-१. मालेगाव मनपा-१, धुळे-३, जळगाव-५, पुणे मनपा-१५, पिंपरी-चिंचवड मनपा-३, सोलापूर मनपा-१, सातारा-१, कोल्हापूर-१, सांगली-१, औरंगाबाद -१, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
*राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील*
*मुंबई:* बाधीत रुग्ण- (७४,२५२), बरे झालेले रुग्ण- (४२,३२९), मृत्यू- (४२८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७,६३१)
*ठाणे:* बाधीत रुग्ण- (३२,७३५), बरे झालेले रुग्ण- (१३,८०२), मृत्यू- (८१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८,११३)
*पालघर:* बाधीत रुग्ण- (४८८०), बरे झालेले रुग्ण- (१५०८), मृत्यू- (१०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२७१)
*रायगड:* बाधीत रुग्ण- (३५१८), बरे झालेले रुग्ण- (१८९३), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५२८)
*रत्नागिरी:* बाधीत रुग्ण- (५४५), बरे झालेले रुग्ण- (४१९), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०१)
*सिंधुदुर्ग:* बाधीत रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९)
*पुणे:* बाधीत रुग्ण- (१९,७६१), बरे झालेले रुग्ण- (१०,३३५), मृत्यू- (६९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७३२)
*सातारा:* बाधीत रुग्ण- (९४६), बरे झालेले रुग्ण- (७०१), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०१)
*सांगली:* बाधीत रुग्ण- (३३२), बरे झालेले रुग्ण- (२००), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२)
*कोल्हापूर:* बाधीत रुग्ण- (८०९), बरे झालेले रुग्ण- (७१०), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९)
*सोलापूर:* बाधीत रुग्ण- (२५३६), बरे झालेले रुग्ण- (१४२३), मृत्यू- (२४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७१)
*नाशिक:* बाधीत रुग्ण- (३७०३), बरे झालेले रुग्ण- (२००७), मृत्यू- (२०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४८७)
*अहमदनगर:* बाधीत रुग्ण- (३३८), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८३)
*जळगाव:* बाधीत रुग्ण- (२८९९), बरे झालेले रुग्ण- (१७३३), मृत्यू- (२१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५२)
*नंदूरबार:* बाधीत रुग्ण- (१६५), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८)
*धुळे:* बाधीत रुग्ण- (९३५), बरे झालेले रुग्ण- (३९९), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८०)
*औरंगाबाद:* बाधीत रुग्ण- (४५८६), बरे झालेले रुग्ण- (२१६७), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१९२)
*जालना:* बाधीत रुग्ण- (४७०), बरे झालेले रुग्ण- (३१३), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४४)
*बीड:* बाधीत रुग्ण- (१०९), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)
*लातूर:* बाधीत रुग्ण- (२७५), बरे झालेले रुग्ण- (१८३), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५)
*परभणी:* बाधीत रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
*हिंगोली:* बाधीत रुग्ण- (२६२), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९)
*नांदेड:* बाधीत रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४)
*उस्मानाबाद:* बाधीत रुग्ण- (१९५), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६)
*अमरावती:* बाधीत रुग्ण- (५०६), बरे झालेले रुग्ण- (३६८), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११४)
*अकोला:* बाधीत रुग्ण- (१३८५), बरे झालेले रुग्ण- (८६३), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४८)
*वाशिम:* बाधीत रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (६१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४)
*बुलढाणा:* बाधीत रुग्ण- (२०४), बरे झालेले रुग्ण- (१३६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६)
*यवतमाळ:* बाधीत रुग्ण- (२७९), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८४)
*नागपूर:* बाधीत रुग्ण- (१४००), बरे झालेले रुग्ण- (१०२१), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६५)
*वर्धा:* बाधीत रुग्ण- (१६), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४)
*भंडारा:* बाधीत रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१)
*गोंदिया:* बाधीत रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)
*चंद्रपूर:* बाधीत रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (५२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१)
*गडचिरोली:* बाधीत रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११)
*इतर राज्ये:* बाधीत रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
*एकूण: बाधीत रुग्ण-(१,५९,१३३), बरे झालेले रुग्ण- (८४,२४५), मृत्यू- (७२७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१५),ॲक्टीव्ह रुग्ण-(६७,६००)*
*(टीप- आज राज्यात एकूण नोंदविलेल्या १६७ मृत्यूंपैकी ८६ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि ८१ मृत्यू हे त्या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६४, जळगाव -५, धुळे -४, अहमदनगर -२, नाशिक -२, वसई विरार -१, पिंपरी चिंचवड -१, जालना -१ आणि लातूर -१ यांचा समावेश आहे. हे ८१ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचे दिनांक ९ मार्च २०२० ते ७ जून २०२० या कालावधीतील बाधित रुग्णांच्या संख्येचे रिकॉन्सिलेशन पूर्ण झाले असून त्यानुसार जिल्ह्यांच्या/मनपाच्या प्रगतीपर रुग्णसंख्येमध्ये बदल झाले आहेत. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.

Previous Post

पुणे विभागातील 14 हजार 445 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 23 हजार 970 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Next Post

पुणे सिंहगड रस्ता परिसरातील नभिक व्यवसायिकांना प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवाराच्या वतीने स्वामी बॅग्ज निर्मित पिपीई किट प्रदान.

Next Post

पुणे सिंहगड रस्ता परिसरातील नभिक व्यवसायिकांना प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवाराच्या वतीने स्वामी बॅग्ज निर्मित पिपीई किट प्रदान.

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist