• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यान १०० दिवसांत मध्य रेल्वेने २.५४ लाख वाघिणीमधून १३.३९ दशलक्ष टन मालाची वाहतूक 

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
02/07/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०२ :- कोविड १९ साथीच्या आजारात लॉकडाऊन असूनही रेल्वे मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत.  उद्योग क्षेत्राची गरज पूर्ण करीत, मध्य रेल्वेने दि. २३ मार्च ते ३० जून २०२० या कालावधीत मध्ये रेल्वेने एकूण ५,३०६ मालगाड्या चालविल्या.दररोज सरासरी २,५४३ वाघिणी माल वाहतूकीसाठी भरण्यात आले विना-व्यत्यय वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेने  १ लाखांपेक्षा जास्त कोळशाने भरलेल्या वाघीनींची वाहतूक केली.
ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी वस्तू व मालाचे  वितरण वेळेवर सुनिश्चित करण्यासाठी, कोविड १९ साथीच्या आजारात लॉकडाऊन असूनही आपल्या मालगाड्या पूर्णपणे कार्यरत ठेवल्या आहेत.  उद्योग क्षेत्राची गरज पूर्ण करीत, मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यानच्या १०० दिवसांत १३.३९ दशलक्ष टन मालाची वाहतुक यशस्वीरित्या  केली.
वाघिणी भारांच्या बाबतीत ते २,५४,३३५  वाघिणी माल भरले म्हणजे दि २३ मार्च ते ३० जून या १०० दिवसांत मध्य रेल्वेने ५,३०६ मालगाड्यांतून कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम उत्पादने, खते, कंटेनर, लोखंड आणि  स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची वाहतूक केली.  या कालावधीत दररोज सरासरी २,५४३ वाघिणी मालाची वाहतूक केली .
एकट्या मध्य रेल्वेने, विना-व्यत्यय वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी  १,००,३७१  कोळशाच्या वाघीनींचा पुरवठा विविध उर्जा प्रकल्पांना केला.  तसेच  ३,४७९  वाघिणीमधून अन्नधान्य आणि साखर;  शेतकर्‍यांच्या हितासाठी ९,९८० वाघिणी खते आणि २,६८९ कांदा;  पेट्रोलियम पदार्थांच्या २५,८२१ वाघिणी ;  लोह आणि स्टीलच्या ५,६२२ वाघिणी;  १५,४६० वाघिणी सिमेंट; ७९,६४३ कंटेनर वाघिणी आणि सुमारे ११,२७० वाघिणी डी-ऑईल केक व इतर वस्तूची वाहतूक केली . मालवाहतुकीच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये   यासाठी रेल्वे कर्मचारी २४×७ सातत्याने  विविध गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांत काम करत आहेत.  लोको पायलट, गार्ड कुशलतेने गाड्या चालवत आहेत.  ट्रॅक, सिग्नलिंग, ओव्हर हेड इक्विपमेंट्स, लोकोमोटिव्ह्ज, डबे आणि वॅगन्सचे देखभाल करणारे कर्मचारी गाड्यांची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी  पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत.  पुरवठा साखळी अखंड ठेवत ते प्रत्यक्ष मैदानावरील कोरोना योद्धा ठरले आहेत.

Previous Post

जिवन आधार फौंडेशनच्यावतीने घोटी येथे अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप

Next Post

आम्‍ही अनुभवलेली आगळी-वेगळी आषाढी वारी

Next Post

आम्‍ही अनुभवलेली आगळी-वेगळी आषाढी वारी

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist