• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विभागातील 18 हजार 824 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 31 हजार 31 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
03/07/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि. ०३ :- पुणे विभागातील 18 हजार 824 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 31 हजार 31 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 11 हजार 51 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 600 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.66 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.73 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 25 हजार 732 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 15 हजार 364 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 560 आहे. कोरोनाबाधित एकूण 808 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 420 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.71 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.14 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 334 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 174, सातारा जिल्ह्यात 43, सोलापूर जिल्ह्यात 86, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 20 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1188 रुग्ण असून 757 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 383 आहे. कोरोनाबाधित एकूण 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 2 हजार 813 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 724 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 813 आहे. कोरोना बाधित एकूण 276 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 410 रुग्ण असून 254 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 144 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 888 कोरोना बाधीत रुग्ण असून 725 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 151 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 88 हजार 313 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 84 हजार 160 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 153 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 52 हजार 781 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 31 हजार 31 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 3 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
0000

Previous Post

तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी 13 कोटी उपमुख्‍यमंत्री अजित पवार

Next Post

भाजपाच्या राज्यातील सेवाकार्याची माहिती पंतप्रधानांना होणार सादर

Next Post

भाजपाच्या राज्यातील सेवाकार्याची माहिती पंतप्रधानांना होणार सादर

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist