• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Sunday, June 15, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्यातर्फे आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
06/07/2020
in ठळक बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि ०६ :- पुणे कोथरुड परिसरात आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्यातर्फे कोथरुड मधील किष्किंधानगर मध्ये आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यासोबतच आरोग्य तपासणी शिबिर आयोजित परिसरातील नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. कोव्हिड-१९ चा वाढता प्रादुर्भावा लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदाद पाटील यांच्यातर्फे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहे.आज त्यातील सातव्या शिबिरात किष्किंधानगरमधील ११५० जणांची आरोग्य तपासणी करुन; सर्वांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणा-या आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी सभागृह नेते धीरज घाटे, नगरसेविका छाया मारणे, मनिषा बुटाला, नगरसेवक दिलीप उंबरकर, संतोष अमराळे, भाजपचे पुनीत जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. गौरव पाटील, डॉ. प्रशांत बोरुडे, डॉ. तुषार जगताप यांचे विशेष सहकार्य मिळाले.दरम्यान, श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने विविध कोव्हिड १९ प्रतिबंधित क्षेत्र प्रवेशाच्या रस्त्यावर हाताने स्पर्श न करता साबणाने हात धुण्यासाठी हॅन्ड वॉश सिस्टीम बसवण्यात येणार आहे. आज जयभवानीनगरमधील कोव्हिड प्रतिबंधित क्षेत्राच्या प्रवेशद्वारावर ती बसवण्यात आली.

Previous Post

गेल्या चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे होऊन घरी राज्यात कोरोनाच्या ८७ हजार ६८१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post

पोलिस शिपाई भरतीच्या निर्णयानं शहरी व ग्रामीण तरुणांना नोकरीची संधी राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील 10 हजार जागा भरणार, नागपूरच्या काटोल इथं एसआरपीएफची महिला बटालियन– उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Next Post

पोलिस शिपाई भरतीच्या निर्णयानं शहरी व ग्रामीण तरुणांना नोकरीची संधी राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील 10 हजार जागा भरणार, नागपूरच्या काटोल इथं एसआरपीएफची महिला बटालियन-- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist