• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

कोरोना’ विरुद्धच्या लढ्यासाठी_ अँक्सिस बँकेतर्फे 40 लाखांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
10/07/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे, दि.१० :- अँक्सिस बँकेच्यातर्फे उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्‍याकडे ‘कोरोना’ विरुद्धच्या लढ्यासाठी 40 लाख रुपयांचा धनादेश येथील विधान भवनच्या सभागृहात आज सुपूर्द करण्‍यात आला.
अँक्सिस बँकेच्यातर्फे देण्यात आलेली ही 40 लाख रुपयांची मदत पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना विरुध्‍द लढ्यासाठी देण्‍यात आली आहे. तसेच कोरोना लढ्यासाठीचे इतर आवश्‍यक साहित्‍यही उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍याकडे यावेळी सुपूर्द करण्‍यात आले. यावेळी अँक्सिस बँकेचे अध्‍यक्ष रवी नारायणन, आयडीबीआयचे क्षेत्रीय महाव्‍यवस्‍थापक संजय पणीकर, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

वन महोत्सव वृक्षारोपण उपक्रमांतर्गत १३० विद्यार्थ्यांचा सहभाग

Next Post

पुणे, पिंपरी चिंचवड, व ग्रामीण, परिसरात ‘कोरोना’ची साखळी तोडण्यासाठी प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

Next Post

पुणे, पिंपरी चिंचवड, व ग्रामीण, परिसरात 'कोरोना'ची साखळी तोडण्यासाठी प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist