• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Friday, June 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विभागातील 37 हजार 351 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 60 हजार 675 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
19/07/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि. 19:- पुणे विभागातील 37 हजार 351 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 60 हजार 675 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 21 हजार 513 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 811 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 882 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.56 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.98 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 50 हजार 46 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 31 हजार 897 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 862 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 11 हजार 651 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 418 व पुणे कॅन्टोंन्मेंट 236 , खडकी विभागातील 47 , ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 430, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 80 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 287 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 955, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 189 व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 23, ग्रामीण क्षेत्रातील 61, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 29 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 688 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.74 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.57 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 577 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 854 , सातारा जिल्ह्यात 64, सोलापूर जिल्ह्यात 324, सांगली जिल्ह्यात 54 तर कोल्हापूर जिल्ह्यात 281 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 278 रुग्ण असून 1 हजार 285 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 914 आहे. कोरोनाबाधित एकूण 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 5 हजार 265 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 755 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 140 आहे. कोरोना बाधित एकूण 370 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 945 रुग्ण असून 430 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 486 आहे. कोरोना बाधित एकूण 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 2 हजार 141 कोरोना बाधीत रुग्ण असून 984 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 111 आहे. कोरोना बाधित एकूण 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 96 हजार 196 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 91 हजार 176 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 20 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 29 हजार 781 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 60 हजार 675 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 19 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Next Post

खडकी कटक मंडळास जिल्हा वार्षिक योजनेतून साहित्य खरेदीसाठी २ कोटी २६ लाख ७९ हजार ४०४ रुपयास मंजुरी -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Next Post

खडकी कटक मंडळास जिल्हा वार्षिक योजनेतून साहित्य खरेदीसाठी २ कोटी २६ लाख ७९ हजार ४०४ रुपयास मंजुरी -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist