• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Monday, June 16, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे परिसरात व्हॉटसअप ॲप द्वारे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
24/07/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पिंपरी चिंचवड दि २४ : – पुणे वाकड परिसरात व्हॉटसअपच्या ॲप द्वारे ग्राहकांशी संपर्क करून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश  याप्रकरणी एका रिक्षा चालकाला अटक केली असून २९ वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली आहे.एजंट सनी सिंग व रिक्षा चालक संतोष मोहन भंडारी (वय २४, रा. पवारनगर, काळेवाडी फाटा पुणे) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाकड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड भागात एजंट सनी सिंग हा मोबाईल फोनद्वारे व्हॉट्सअप चॅटिंग करुन लोकांना वेश्यागमनासाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये रिक्षा मधुन मुली पुरवित आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एक पथक तयार करून डमी गिऱ्हाईकच्या माध्यमातून हॉटेलवर छापा टाकला.
यात ,पोलिसांनी पश्चिम बंगाल येथील २० वर्षीय महिलेची सुटका करून तिला हॉटेलमध्ये घेऊन आलेला रिक्षा चालक संतोष मोहन भंडारी याला अटक केली. पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली आता तिने सांगितले की, ती पश्चिम बंगाल येथील असुन तिला पैशांची आवश्यकता असल्याने तिची गुजरात येथील मैत्रिणीच्या मदतीने मुंबईतील एजंट सनी सिंग याच्यासोबत भेट झाली. तेव्हा सनी सिंग याने त्या महिलेच्या गरीबीचा गैरफायदा घेवुन जास्त पैशांचे आमिष दाखवुन तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला.जात होता महिलेकडून एक मोबाईल, डमी गिन्हाईकाकडुन घेतलेले व ५ हजार रुपये असा मुद्देमाल व तिला वेश्याव्यवसायासाठी घेवुन आलेल्या इसमाकडून एक मोबाईल व रिक्षा जप्त करण्यात आला आहे.रिक्षा चालक आरोपीला अटक करण्यात आली आहे. पिडीत मुलीला सुधारगृह मुंढवा येथे पाठवण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपीला शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश माने, उपनिरीक्षक सिध्दनाथ बाबर, पोलीस कर्मचारी सचिन नरुटे, विक्रम जगदाळे, बापुसाहेब धूमाळ, बाबजान इनामदार, जावेद पठाण, दिपक भोसले, विजय गंभीर, विक्रम कुदळ, सागर सुर्यवंशी, प्रशांत गिलबिले, प्रमोद कदम, शाम बाबा, तात्यासाहेब शिंदे, नितीन गेंगजे, मपोना फाळके, मपोना क्षिरसागर यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

येरवडा जेल येथून खुनासह दरोडा व मोक्का गुन्हयातील पळालेला आरोपी ताब्यात : पुणे ग्रामीण LCB शाखेची कामगिरी

Next Post

गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा- गृहमंत्री अनिल देशमुख

Next Post

गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा- गृहमंत्री अनिल देशमुख

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist