• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, May 20, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

मीडिया आणि लोकांशी नम्रतेने वाग!; विराटला बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची तंबी

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
17/11/2018
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0

नवी दिल्ली, दि. १७  – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, २१ नोव्हेंबरपासून यजमानांविरूद्ध टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. फलंदाजीत विशेष काहीच नाही. त्यांच्यापेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अधिक चांगले खेळतात, असं एका चाहत्यानं म्हटलं होतं. त्यावर विराट कोहलीचा पारा चढला आणि त्याने क्रिकेट चाहत्याला थेट देश सोडून जाण्याचा सल्ला दिला. परदेशी खेळाडू आवडत असतील तर खुशाल देश सोडून जा, असं विराटनं म्हटले होते. त्यावर विराटला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीनेही विराटला धारेवर धरल्याचे समजते. समितीतील सदस्यांनी विराटशी फोनवरून चर्चा केली. आक्रमकपणा प्रसारमाध्यमे आणि लोकांशी संवाद साधताना नम्रतेनं वाग, अशी ताकीद दिली. भारतीय कर्णधारपदाला साजेसे असे वर्तन असायला हवे, असा सल्लाही समितीने दिला. त्यावर विराटने काय उत्तर दिले हे समजू शकलेले नाही. मात्र, समितीनं दिलेला सल्ला विराटने खूपच मनावर घेतला आहे, असे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिसून आले.

Previous Post

गिनीज बुक ऑफ वर्ल्‍ड रेकॉर्ड करणाऱ्या प्राजक्‍ता काळे यांचा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरव

Next Post

पुण्यात नवीन वर्षाच्या सुरुवात १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती

Next Post

पुण्यात नवीन वर्षाच्या सुरुवात १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In