• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, June 17, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

पुणे विभागातील 54 हजार 459 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले विभागात कोरोना बाधित 92 हजार 65 रुग्ण–विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
28/07/2020
in ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे दि. 28 :- पुणे विभागातील 54 हजार 459 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 92 हजार 65 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 35 हजार 109 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 497 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 140 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.15 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 2.71 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे जिल्हयातील 74 हजार 649 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 45 हजार 835 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 59 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 221, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 309 व पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 33, ग्रामीण क्षेत्रातील 108, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 53 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 915 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.40 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.35 टक्के इतके आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 3 हजार 342 रुग्ण असून 1 हजार 798 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 431 आहे. कोरोनाबाधित एकूण 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 7 हजार 679 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 464 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 757 आहे. कोरोना बाधित एकूण 458 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 1 हजार 653 रुग्ण असून 462 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 140 आहे. कोरोना बाधित एकूण 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 4 हजार 742 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 900 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 722 आहे. कोरोना बाधित एकूण 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 913 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 149, सातारा जिल्ह्यात 139, सोलापूर जिल्ह्यात 296, सांगली जिल्ह्यात 80 तर कोल्हापूर जिल्ह्यात 249 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

*पुणे विभागातील सर्व्हेक्षण*
आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 54 हजार 269 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 50 हजार 341 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 928 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 57 हजार 433 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.
( टिप :- दि. 28 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Previous Post

जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी ‘तिसऱ्या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे’ आयोजन

Next Post

रुग्णांच्या मृत्युच्या कारणांचे सखोल परीक्षण करुन रुग्णांचा मृत्यूदर शून्यावर आणावा-केंद्रीय पथक प्रमुख कुणाल कुमार

Next Post

रुग्णांच्या मृत्युच्या कारणांचे सखोल परीक्षण करुन रुग्णांचा मृत्यूदर शून्यावर आणावा-केंद्रीय पथक प्रमुख कुणाल कुमार

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist