• होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
Tuesday, July 1, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Login
  • Register
zunzar
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
No Result
View All Result
No Result
View All Result

अलिशान कारमध्ये येवून मटका घेणाऱ्या ५ आरोपी पुणे ग्रामीण LCB जाळ्यात

संपादक :- संतोष राम काळे by संपादक :- संतोष राम काळे
07/08/2020
in क्राईम
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS

पुणे ग्रामीण दि ०७ :- पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (एल.सी.बी.) पथकाने यवत पोलीस स्टेशन हद्दीत यवत सहकारनगर येथे अलिशान कारमध्ये व घरात चालणाऱ्या मटका अड्डयावर पुणे ग्रामीण पोलिसांचा छापा टाकून ५ आरोपींवर कारवाई करून ५,लाख ३२,हजार ६२५ रुपये चा माल जप्त केल्याची माहीती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांचे पथक दिनांक ६ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ०५.३० वा. चे सुमारास यवत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकास यवत सहकारनगर येथे राजू शेंडगे यांचे घरासमोरील कारमध्ये व घरात मटका जुगार चालू असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे सदर पथकाने यवत पोलीस स्टेशनचे पो.हवा.शैलेश लोखंडे व संतोष पंडीत यांची मदत घेवून सहकारनगर येथे जावून स्कोडा कार नं. एमएच ४३ एबी ७८२९ व राजू शेंडगे यांचे घरात अचानक छापा टाकून आरोपी १)दत्तात्रय दशरथ चव्हाण वय ३६ वर्षे रा.कातरखडक ता.मुळशी जि.पुणे २)अतिश अंकुश जाधव वय २२ वर्षे रा.गोणसरी ता.चिपळूण जि.रत्नागिरी ३)संदिप उर्फ धर्मा बबन चव्हाण वय ३५ वर्षे रा.भोर जि.पुणे ४)जितेंद्र पंढरीनाथ चव्हाण वय ३२ वर्षे रा.सहकारनगर यवत ता.दौंड जि.पुणे यांना जागेवर, फोनवर तसेच व्हॉटपअॅप चॅटींगवर मटका आकडे व गुगल पे द्वारे पैसे घेवून कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळुन आलेने पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचे कब्जातून कल्याण मटका जुगाराची साधने, रोख रक्कम ४ हजार ५०० रुपये व स्कॉडा सुपब कार नंबर एमएच ४३ एबी ७८२९ असा एकूण किंमत रुपये पाच लाख बत्तीस हजार सहाशे पंचविस चा माल जप्त केला आहे. सदर इसम घेतलेला मटक्याचा खेळ हा समीर शेख रा.सातारा याचे मोबाईल फोनचे व्हाट्सअॅपला पाठवून ऑनलाईन मटका पैशांची देवाणघेवाण केल्याचे निष्पन्न झालेने त्याचेवर व मिळून आलेले ४ इसम असे एकूण ५ इसमांविरुध्द यवत पोलीस स्टेशनला मुंबई जुगार कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ताब्यात घेतलेले ४ आरोपी व जप्त मुद्देमाल यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला असून पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहे.

Previous Post

_‘पुण्य नगरी’ वृत्तसमुहाचे प्रमुख मुरलीधर शिंगोटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली_

Next Post

संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड केन्द्रा’चे काम तातडीने पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Next Post

संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून 'जम्बो कोविड केन्द्रा'चे काम तातडीने पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Please login to join discussion
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर
संपर्क :- +91 7744995591 संपादक :- संतोष राम काळे

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • होम
  • क्राईम
  • राजकीय
  • सामाजिक
  • व्यवसाय जगत
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • तेली समाज वधु वर परिचय
  • निधन वार्ता
  • ई.पेपर

© 1987. Developed by SK Solutions -Pune -Contact : +918788100600

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist